🚨 अकोले तालुक्यातील भयाण वास्तव!
ट्रॅक्टर नाही... बैलजोडी नाही...
मग पेरणी थांबवायची तरी किती दिवस?
अखेर कुटुंबातील सदस्यच औताला जुंपन पेरणी.
"ज्या हातांनी देशाचं पोट भरायचं, त्याच हातांना आज बैल बनावं लागतंय...!" 🌾💔
#Akole#AkoleTaluka#Shetkari#Maharashtra@CMOMaharashtra
ती रोज आशेने मोबाईलवरील मेसेज तपासते... बँकेत जाऊन खातं चेक करते... पण उत्तर तेच!
"आजही जमा झालेलं नाही."
योजना फक्त आकड्यांची नसते, ती लाखो महिलांच्या अपेक्षा आणि गरजांशी जोडलेली असते. लाडक्या बहिणींचा हप्ता वेळेत मिळणं हीच खरी अपेक्षा.
#लाडकीबहीण@iAditiTatkare
जमानेमें बहुत सारें लोंग मिलेंगे
कुछ हसायेगे ,कुछ रूलायेगे,
पर्वा नहीं हमे ये जमानेकीं
क्योंकी कूछ तो लोग
होंगे जो हमे दिल में बसायेगे.
दीप
#poem#poetry#shayari#mypoem#dm#newtrend#viral
Chandrayaan-3 Mission:
'India🇮🇳,
I reached my destination
and you too!'
: Chandrayaan-3
Chandrayaan-3 has successfully
soft-landed on the moon 🌖!.
Congratulations, India🇮🇳!
#Chandrayaan_3#Ch3