खरोखर हा सप्ताह अविस्मरणीय राहणार असून पावसाविना पार पडलेल्या यां सप्ताहात लाखो भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात आज सहभागी होण्याचे भाग्य मिळाले. समस्त धनगरवाडी पंचक्रोशीचे अतुलनीय संयोजनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.🤝
🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩
📍श्री क्षेत्र धनगरवाडी ता राहाता येथे सुरु असलेल्या 179 व्या श्री संत गंगागिरीजी महाराज अखंड हरीनाम सप्ताह सांगता प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.@Dev_Fadnavis साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.@mieknathshinde साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.@RVikhePatil साहेब,
179 वा श्री गंगागिरीजी महाराज अखंड हरीनाम सप्ताह आपल्या तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे आजपासून सुरु होत आहे, त्यामुळे भक्तीच्या या महासागरात तल्लीन होण्यासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या स्वागत आणि सेवेसाठी आपल्या पंचक्रोशीतील आपण सर्वांनी आवर्जून सहभागी व्हावे.!
जय हरी 🚩
महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे उपसभापती मा.ना.सचिन भाऊ आहीर आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आले असता अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने स्वागत केले, समवेत शिर्डी मतदार संघाचे खासदार,लोकनेते भाऊसाहेब जी वाकचौरे साहेब उपस्थित होते.🤝
@AhirsachinAhir ji,
@BhausahebRajar2 ji,
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय कमलाकर भाऊ कोते आणि सन्माननीय नितीन भाऊ औताडे यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यात सुरु असलेल्या पक्षीय कामकाजाची माहिती घेतली.🌹
🚩💪जय महाराष्ट्र💪🚩
@RBW7474@nitin_autade
@kamlakarkote 🐅
@Shivsenaofc 🐅
आम्ही स्वतःहुन तुमच्यातला अडसर म्हणून बाजूला झालोय, आता तरी राहिलेल्यांना बरोबर घेऊन जनतेसाठी राजकारण करा -
मुकुंद सिनगर पाटील (मा.जिल्हा समन्वयक)
अजूनही शेकडो शिवसैनिक पदाधिकारी तटस्थ भूमिकेत, लवकरच मोठा स्फ़ोट होणार -
सोमनाथ गोरे पाटील (मा.तालुकाप्रमुख)
जय महाराष्ट्र🐅🚩
नुकत्याच झालेल्या निर्धार बैठकीत नूतन जिल्हाप्रमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून माझ्यासह शेकडो शिवसैनिक यांनी दिले सामूहिक राजीनामे - शिवसैनिकांचा निर्धार
#संयमी_योद्धा 💪
ज्यांना बुद्धीने हरवता येत नाही, त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान रचली जातात.! 😔
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आ. आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.🌹
श्री साईबाबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी.🙏
@AUThackeray 🐅💪🚩
शिवसेना नेते मा.खा.संजय जी राऊत साहेब यांची शिर्डीतील जाहीर सभा संपन्न.!🐅💪🚩
कार्यकर्ता मेळावा आणि मार्गदर्शक शिबीर उत्साहात.. शिवसैनिकांना बळ मिळालं.!🌹
अहिल्यानगर जिल्ह्यातील उपस्थित तमाम शिवसैनिकांचे जाहीर आभार.!🙏
#आता_जिंकेपर्यंत_लढायचं✌🏻
@rautsanjay61 ji,