परभणीच्या भूमीतून पुन्हा एकदा निष्ठेचा आणि एकजुटीचा महासागर उसळणार आहे!
रविवार दि. २८ जून रोजी परभणीत आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. आपल्या पक्षप्रमुखांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत, परभणीतून एकसंघ शिवसेनेचा बुलंद आवाज महाराष्ट्राला ऐकवूया!
आज आपला ६० वा वर्धापन दिन!
पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत!
कितीही कारणे द्या...
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे.
महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही!
ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!
@OmRajenimbalkr तुझ्या बापाने पण पद्मसिंह पाटलांसोबत गद्दारी केली होती, तुझ्या रक्तातच गद्दारी होती तुला आमदार , खासदार उद्धव साहेबानी केल गद्दारा.
#गद्दार ओमप्रकाश निंबाळकर
Earlier today, following the instructions of our Hon'ble Party President Shri Uddhav Thackeray Saheb I have written to the Honourable Speaker of the Lok Sabha, Shri Om Birla ji:
प्रभु श्रीराम मन से अत्यंत दुखी और व्यथित हैं… 💔
अयोध्या लौटकर क्या यही दर्दनाक दृश्य देखना था?
हृदय काँप उठता है सोचकर।
समझ नहीं आता, लेकिन श्रीराम आज पुकार रहे हैं…
प्रेम की गहरी, करुण साद दे रहे हैं।
जैसे कह रहे हों — “बेटा, आ जा…”
अयोध्या एक बार जाना ही पड़ेगा,
उन चोर मंडली का समाचार लेने के लिए।
श्रीराम की यही इच्छा, यही पुकार प्रतीत हो रही है।
हे प्रभु, आपके दुख को हम महसूस कर रहे हैं…
जय श्री राम 🙏🪔
मुंबईकरांचा मोठा विजय!
आपल्या पत्रकार परिषदेला यश!
कालच्या पत्रकार परिषदेनंतर आज मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने पुढील सर्व प्रस्ताव परत पाठवले आहेत:
🚨 मुंबई महानगरपालिकेच्या रक्तपेढ्यांचे खासगीकरण... ज्या नेहमीपासून महापालिकेकडे असून नागरिकांना मोफत सेवा देत आहेत
🚨मुंबईला मोकळा श्वास घेऊ देणाऱ्या ३ मैदानांचे निवासी भूखंडांमध्ये रूपांतर... एका ठिकाणी प्रदर्शन केंद्र, दुसऱ्या ठिकाणी उद्योगपतीचे घर आणि तिसऱ्या ठिकाणी बिल्डरसाठी भूखंड.
गेल्या आठवड्यात आम्ही ह्या प्रस्तावांना विरोध केला होता आणि आजही ठामपणे विरोध केला.
हे प्रस्ताव आता परत पाठवण्यात आले असले तरी ते पूर्णपणे रद्द झाले पाहिजेत आणि सार्वजनिक जागा व सेवा-सुविधा ह्या कायम सार्वजनिकच राहतील, ह्याची महापालिकेने खात्री करावी.
विरोधी पक्ष म्हणून मुंबईतील मोकळ्या जागा, सार्वजनिक शाळा आणि नागरिकांच्या सेवांचे खासगीकरण करण्याचा प्रत्येक प्रयत्न आम्ही सातत्याने हाणून पाडू.
मुंबईकरांच्या हितासाठी आमच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार!
Big win for Mumbai!
Impact of our Press Conference and appeal!
After our press conference yesterday the Improvement Committee of the BMC has referred back all the proposals of:
🚨 Privatising the @mybmc ’s blood banks (always have been free and with BMC)
🚨 Converting the Recreation Grounds to Residential plots - one for an exhibition centre, one for an industrialist’s house and one for a builder.
We opposed this last week and we opposed this today.
⚠️ Today that these proposals have been sent back, they have to be scrapped and the BMC must ensure that public spaces and services have to remain public.
⛔️ As the opposition, we will keep opposing EVERY such move of the BMC to privatise open spaces, public schools and services.
I’m thankful to all those who supported this view of ours for Mumbaikars!
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे भूखंड खासगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव अत्यंत चिंताजनक आहे.
मराठी शाळा आधीच मोठ्या प्रमाणात बंद पडत आहेत आणि याच मुद्द्यावर मी विधानसभेतही आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या शाळांचे भूखंड खासगीकरणाच्या दिशेने नेणे योग्य नाही.
@AUThackeray जी यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान, डिजिटल सुविधा आणि आधुनिक शिक्षण पद्धती आणण्यावर भर दिला होता. BMC शाळा अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्याचे काम त्या काळात सुरू झाले.
गरज आहे ती हीच दिशा पुढे नेण्याची — महानगरपालिकेच्या शाळा अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याची.
यासंदर्भात आयुक्तांना पत्र देऊन हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
मराठी शाळा वाचल्या पाहिजेत.
मुंबईची शिक्षण व्यवस्था सर्वसामान्यांसाठीच राहिली पाहिजे.