#सुगम्यभारत अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. उपायुक्त संजयकुमार कदम यांनी राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
#राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
#सुगम्यभारत अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. उपायुक्त संजयकुमार कदम यांनी राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
#राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
Deeply honoured to participate in the ceremony of Presentation of National Awards for the Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan)2021-22 by Hon'ble President of India Smt Droupadi Murmu Ji at Vigyan Bhawan today in the presence of Hon'ble Minister @Drvirendrakum13 .
दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा सर्वश्रेष्ठ संस्थेचा पुरस्कार औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघाला प्राप्त झाला. राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते श्री. विजय कानेकर यांनी हा सन्मान स्वीकारला.
#राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
दिव्यांग खेळाडू, व्यावसायिक आणि राज्य शासनाचा दिव्यांग साहित्य कला पुरस्कार मिळालेले अशोक तुकाराम भोईर यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
#राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
#पुणे जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य कार्यकर्ता विमल पोपट गव्हाणे यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
#राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
तरुण डॉक्टरांची संघटना स्थापन करून नि:स्वार्थ सामाजिक भावनेने आरोग्य सेवा देणाऱ्या डॉ. शुभम रामनारायण धूत यांना राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
#राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांसाठीचा सर्वश्रेष्ठ राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी हा पुरस्कार राष्ट्रपती #द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते स्वीकारला.
#राष्ट्रीयदिव्यांगपुरस्कार
दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळं हे मंत्रालय करेल. कुठलंही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचं मत जाणून घेतले जाईल- मुख्यमंत्री @mieknathshinde यांची ग्वाही
#जागतिकदिव्यांगदिन
#जागतिकदिव्यांगदिन चे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. या विभागासाठी २०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून ११४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे- मुख्यमंत्र्यांची माहिती
CJI DY Chandrachud Constitutes "Supreme Court Committee On Accessibility" To Ensure Access For Persons With Disability In Justice System
https://t.co/f8adTvOTPm