जिजाऊ रथ यात्रेचे कळंब येथील मुस्लिम बांधवांनी केलेले जंगी स्वागत.....💐❣️
हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला शाहू, फुले
आंबेडकरांचा वारसा...!!
हाच आहे राष��ट्रिय एकोपा....🙏💐❣️🙏
#Linux#VirtualBox#Free#IT#ITJobs#FreeTool#सोपे
बऱ्याच ड���व्हलपर्स ला Linux शिकायचे असते. Java/python ह्या languages जितक्या Linux वर प्रभावशाली आहेत तितक्या Windows वर नाहीत. म्हणून Linux चे ज्ञान असणे आवश्यक ठरते. पण कशी शिकणार/इंस्��ॉलेशन हा मोठा प्रश्न पडतो. 👇
उभं सवराज्य ज्या संकटात सापडलं अन भरडलं जात होतं ते संकट ह्याच पवित्र प्रतातपगडाच्या मातीत गाडलं गेलं...
आज तोच प्रतापगड आ��ल्याला हाक देत आहे... साद घालत आहे... आता खऱ्या अर्थानं गरज आहे ती तुम्ही अन आम्ही हक्कानं उभं राहण्याची अन आर्थिक सहकार्य करण्याची
मंग मंडळी आहात ना तयार..
Discover Maharashtra 🚩
#तुंग किल्ला | Tung Fort Pune
https://t.co/dwFArpfV8f
#भुषणगड | Bhushangad Fort
https://t.co/Q99bbf7GQ0
#छत्रपती राजाराम महाराज भाग 1 | समर भूमीचे सनद मालक
https://t.co/BygymDWfLQ
खांदेरीचा #रणसंग्राम, पूर्वार्ध
https://t.co/n8xrJCjgZ6
Discover Maharashtra 🚩
महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने ८०० हुन अधिक लेखच्या माध्यमातून महाराष्ट्र दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.✌
👇 Download App 👇
https://t.co/z6csa2oVgM
"शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो." - शाहू महाराज! #Salute! राजे 🙏
#शाहुमहाराज#ShahuMaharaj
भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस.
भारतातील सर्वात मोठी संस्था, भारतीय रेल्वेची पहिली रेल्वे प्रथमच बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर सुरू झाली.
’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' या कंपनीने ही सेवा सुरू केली.
#शिवकालीन#दिनविशेष
हनुमानजयंती/ चैत्र पौर्णिमा
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
एकाची जयंती, एकाची पुण्यतिथी. एक जन्मतःच चिरंजीव असलेला, दुसरा कर्तबगारीने चिरंजीव झालेला. दोघेही, शोकहारी आणि सौख्यकारी. महाराज अवघ्या हिंदू मनांवर मृत्यू पाश्चातही निरंतर तेवत आहेत. #मराठी#मराठा
गोमुखी द्वार, शिवरायांच्या किल्ले बांधणीतला एक अदभूत प्रयोग....... कितीही चवताळून धावत आलेला शत्रू इकडे मात्र अर्धा गार होऊन जायचा....
📌 कोकण दरवाजा, किल्ले तोरणा / प्रचंडगड 🚩
#भटकंती 💙
#ShotOnGoPro 📸
कौतुकास्पद!
@nashikpolice 👍🏻
शहरातील भारत नगर येथील एका महिलेस दि.7 एप्रिलच्या मध्यरात्री प्रसूतीच्या कळा येत होत्या.
सध्या सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे कुटुंबातील सदस्याने 108 रुग्णवाहिकेस फोन केला.मात्र रुग्णवाहिका येण्यास उशीर होत होता.त्यात महिलेच्या वेदना वाढू लागल्या होत्या.
दुर्गराज राजगड♥️
पद्मावती माचीकडून सदर ओलां���ून सुवेळा माचीकडे जाताना डुब्याच्या अलीकडे हनुमानाच्या या दोन सुंदर मुर्त्या आढळतात.
यातील एक शिल्प जुने आहे ��र एक आधुनिक आहे.
#हनुमान_जयंती
#राजगड#म #मराठी
#माझाक्लिक