@vnpatilofficial Dear Vinod bhau i think we should raise this issue to Maharastra congress team & ask them to put pressure on Karnataka CM to stop this nonsense 😡😡😡😡
@iambadasdanve दादा आपली कारकीर्द खरोखरच आम्हा छ.संभाजी नगरवासीयांना अभिमान वाटावी अशी होती ज्या धडाडीने आणि प्रत्येक विषयाचा संपूर्ण अभ्यास करून आपण जनतेचे प्रश्न उचलले ते नेहमी लक्षात राहील 🙏🙏🙏