@rajeshtope11 सर टि. बी. कर्मचाऱ्यांच्या हिताचं बघा त्यांना कायमस्वरूपी करा. अजून किती दिवस त्यांना वाट बघायला लावणार त्यांच या जन्मी तरी कायमस्वरूपी करा की त्यांनी पुढच्या जन्माची वाट बघायला लागणार. एक त्रस्त NTEP कर्मचारी जो आपल्या कायमस्वरूपी होण्याची वाट बघतो आहे.