@Liberal_India1 इतकी कट्टर विचारसरणी असून पण तू का सर्जेराव यांच्या साठी घरगडी सारखी birthday post केली.. उद्या तुला तिकडे अर्थपूर्ण संधी मिळाली तर उडी मारून जाणार नाहीस हे कशावरून..
@Liberal_India1 काल का आज शिवसेना उद्धव ठाकरे यांनी cjp किंवा काँग्रेस दोन्ही डगरी वर पाय ठेवू नये अशी ज्ञान देणारी पोस्ट केली होतीस,आता सर्जेराव अर्धे भाजप अर्धे मामा सोबत येता जाता वेळ मिळेल तेव्हा काँग्रेस कडे राहत आहे त्यांनाही जरा ट्विट करून दाखवून दे की!