दा. नौ. नगर पो ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ संपर्क करा.
Official A/c of D.N Nagar P. Stn. Mumbai. For any emergency Dial 100/112
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी ���्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#RunForUnity
#EktaDiwas
#एकता_दिवस
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी होऊया, एकतेचा संदेश प्रत्येक पावलातून देऊया!
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृढ
संकल्पना आणि अखंड भारताच्या विचारांना विनम्र अभिवादन!
#RunForUnity#EktaDiwas#एकता_दिवस
Let’s run together for a stronger, united India!
Join us in the #RunForUnity to honour the legacy of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel.
Together, we strengthen the spirit of oneness.
#RunForUnity#EktaDiwas
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of D.N Nagar Police Station, covering the route from JVPD bus depot to Rajiv Gandhi College
#RunForUnity,
@EktaDiwasBharat
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त @DNNagarPS हद्दीत जेव्हिपीडी बस डेपो पासून राजीव गांधी कॉलेज पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
��ोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व , नागरिक , अशा एकूण 390 जणांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
#Sardar150 @EktaDiwasBharat
ON the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of @DNNagarPS , covering the route from JVPD bus depot to R.G College around 390 participants took part in the #RunForUnity#Sardar150
दर मंगळवारी दुपारी ३.३० वा., मुंबई पोलीस मुख्यालयात मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.
कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता ना��ी.
#MeetCPOnTuesday
#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
मा. @maha_governor श्री. सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज भवन, मुंबई येथे पदक अलंकरण समारंभ
Felicitation Ceremony by the Hon. @maha_governor Shri C. P. Radhakrishnan, at the Raj Bhavan, Maharashtra State, Mumbai.
#पदक_अलंकरण_समारंभ_२०२५
https://t.co/2bf5CHfAX1
26th July 2005
When Mumbai was submerged in a storm of devastation, it wasn’t just the tide we fought it was fear, loss, and despair.
The @KurlaPS team spent rescuing citizens, even as their own police station went underwater. With no time to check on their own families, they chose duty over everything else.
If you have any memories from 26th July 2005 be it a photo, a story, or a moment when a our police personnel extended a helping hand we’d appreciate if you share it with us. Your memories are a part of Mumbai’s spirit.
#MumbaiFloods2005
#SpiritOfMumbai
२६ जुलै २००५
कधीही न विसरता येणारा दिवस!
जेव्हा मुंबईवर संकट���चा डोंगर कोसळला होता, तेव्हा आम्ही केवळ पाण्याशीच नव्हे तर भीती, नुकसान आणि नैराश्याशीही झुंज देत होतो.
@KurlaPS च्या पथकाने स्वतःच्या पोलीस ठाण्यात पाणी शिरले असतानाही नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्राण पणाला लावले होते!
स्वतःच्या कुटुंबांची विचारपूस करण्यासाठी देखील वेळ मिळाला नाही कारण त्यांच्यासाठी कर्तव्य सगळ्यापेक्षा मोठं होतं.
तुमच्याकडे २६ जुलै २००५ च्या आठवणी स्वरुपात एखादा फोटो किंवा एखादा व्हिडिओ जिथे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने मदतीचा हात दिला असेल तर कृपया आमच्यासोबत शेयर करा. तुमच्या आठवणी ह्याच मुंबईच्या ��िद्दीचा भाग आहेत.
#MumbaiFloods2005
#SpiritOfMumbai
Dear Mumbaikars,
Greetings!
Additional Commissioner of Police, South Region, Mumbai is now available on X.
Follow us and stay connected for safety tips, emergency alerts, and important updates.
Your safety is our responsibility!