कुर्ला पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते
आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official Ac of Kurla Police Station, Mumbai For emergency, Dial 100/112
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
कुर्ला पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा!
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@MTPHereToHelp
दिनांक ०५ जानेवारी रोजी नायगाव, पोलीस परेड ग्राउंड, येथे रस्ता सुरक्षा माह अंतर्गत अंतिम संचलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर संचलन स्पर्धेकरिता @CPMumbaiPolice प्रमुख अतिथी म्हणून हजर होते.
या पार्श्वभूमीवर सदर स्पर्धेत बृहन्मुंबईतील एकूण २९ शाळांची संचलन पथके आणि बँड पथकांनी संचलन केले. तसेच या स्पर्धेंतर्गत विजेत्यांना सन्माननीय अतिथींच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
#RoadSafetyMonth
#DisciplineInAction
#MumbaiTrafficPolice
. @CPMumbaiPolice Deven Bharti visited the Main Control Room to review city-wide security and ongoing developments on the New Year.
He also extended New Year greetings to all the officers and staff on duty.
#HappyNewYear
.@DGPMaharashtra मा. रश्मि शुक्ला यांच्या ३७ वर्षांच्या समर्पित सेवेनंतर सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या संचलनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेला दिशा देणारे त्यांचे नेतृत्व सदैव स्मरणात राहील.
#FarewellParade
महिला सुरक्षेच्या दृष्टीने मूलभूत उपाययोजनांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने @MumbaiPolice मुख्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीला @mybmc , @MSEDCL, @myBESTBus , रिलायन्स एनर्जी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी उपस्थित होते.
#MumbaiPolice4All
An exhibition on the new criminal laws is being organised at Azad Maidan, Mumbai, from 19–23 November, between 10 a.m. and 6 p.m., with free entry for all citizens.
Special theatrical performances highlighting key provisions of the new laws will be showcased in every section and zone of the exhibition. The event features detailed and visually engaging information on major new codes, including the Bharatiya Nyaya Sanhita, Bharatiya Nagarik Suraksha Sanhita & Bharatiya Sakshya Adhiniyam.
#NewCriminalLawsExhibition
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला पोलीस ठाणे येथे तानाजी चौका पासून सर्वेश्वर मंदीर पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक यांनी सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला. #Sardar150#EktaDiwas
Today, on the occasion of #EktaDiwas & Birth Annniversary of Sardar Vallabhbhai Patel, #RunforUnity was organised within Kurla PS from Tanaji Chowk to Sarveshvashar Mandir. Police officers & prominent citizens participated, celebrating his legacy of national Integration and Unity
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया !
३१ ऑक्टोबर रोजी #Run ForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन !
#एकता_दिवस#RunForUnity#Ekta Diwas
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let's stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#Ekta Diwas
आज मुंबई पोलीस जिमखाना येथे ७८ व्या पोलीस आमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ चा @MumbaiPolice आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यातील सलामीच्या सामन्याचे उद्घाटन केल्याचा आनंद होत आहे. १९४७ पासून या ढाल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या सामन्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या वर्षाच्या लीग सामन्यांचा शुभारंभ होत आहे .
माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, @MumbaiCricAssoc चे अध्यक्ष @ajinkyasnaik, पोलीस सह आयुक्त (प्रशासन) एस. जयकुमार, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) अभिनव देशमुख, भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी हे देखील उपस्थित होते.
#पोलीस_आमंत्रित_ढाल_क्रिकेट_स्पर्धा
A special CPR training program was conducted today by Golden Hour Foundation for Mumbai Traffic Police officials, focusing on the critical aspects of when, how, and to whom CPR should be administered. The event also saw participation from students of Hinduja College.
'ति’ची सवारी, संकटावर मात करी!
मुंबईच्या रहदारीतून वाट काढत, मदतीसाठी वाट बघत असलेल्या गरजूंपासून ते हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाशी भेट घडवून आणण्यांपर्यंतचा प्रवास नेहमीच कर्तव्याची साक्ष देणारा असतो. निर्भया पथकातील महिला अंमलदार म्हणजे फक्त वाहनचालक नव्हे तर संकटातून मार्ग काढणाऱ्या दिशादर्शक आहेत ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असतात.
#तिचा_आधार
#SheDrivesHope
#Navratri2025
महिला आणि मुलांच्या संरक्षणासाठी तत्पर ‘ती’!
महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शाखेतील महिला अंमलदार त्यांच्या कार्यात नेहमी सजग असतात. ज्या महिलांना न्याय आणि आधाराची गरज असते, त्यांच्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि त्यांना सशक्त बनवणे हेच याचे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक महिलेसाठी सुरक्षितता आणि विश्वास यांची हमी देणे हेच त्यांचे प्राधान्य आहे.
#FightingCrimeAgainstWomen
#Navratri2025
Here for Every Situation, Every Woman, Every Child, Every Time.
From counselling women, children, and families to offering support in every situation, the women of Mumbai Police’s Crime Against Women Team share how they tackle different forms of crime against women and children, safeguarding them every day.
#FightingCrimeAgainstWomen
#Navratri2025
सायबर सुरक्षेसाठी 'ति'चे आवाहन!
सायबर गुन्हे अंतर्गत १९३० या कक्षात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार नेहमीच एका फोनकॉलवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असतात. सायबर फसवणूक झालेल्या नागरिकांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून देणे यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी योग्य खबरदारी घ्या आणि मदत लागल्यास १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा.
#डायल_१९३०
#GuardiansOfTheWeb
#Navratri2025
Vigilance That Keeps You Cyber Safe:
1930 Responders Stop the Scam Before They Steal.
From swiftly freezing fraudulent transactions to securing Mumbaikars’ hard-earned money, Cyber Fraud Reporting Helpline 1930 responders shed light on the crucial steps they take to counter scams and protect Mumbaikars.
#Dial1930
#GuardiansOfTheWeb
#Navratri2025
Priceless smile restored!
A senior citizen, who had lost 140 gm of gold saved for her daughter’s wedding, now beams with joy as @KanjurmargPS officials, through swift investigation and determination, recovered the ornaments in full and returned them to her.
#MumbaiPolice4All
प्रत्येक सुटका उजळते नव्या आयुष्याचा मार्ग!
स्त्रियांची तस्करी रोखण्यापासून त्यांना संकटातून मुक्त करण्यापर्यंत तसेच पुन्हा कधीही त्या परिस्थितीत त्यांना जाऊ न देण्यापर्यंत मुंबई पोलिसांची मानव तस्करी प्रतिबंधक शाखा धैर्य, आशा आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरते.
#RebuildingLives
#AntiHumanTraffickingUnit
#Navratri2025