देशात १७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे पण महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा!
२०२४ सालचा एनसीआरबीचा डेटा प्रकाशित झाला आहे आणि पुन्हा एकच प्रश्न विचारावासा वाटतो कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?
महाराष्ट्रात वर्षभरात ३८२४ शेतकरी आत्महत्या झाल्या असून आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात वर्षभरात महिला अत्याचारांच्या ४७९५४ घटना घडल्या असून महिला अत्याचारांमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत.
ज्या भ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षांच्या लोकांनी पीएचडी केली आहे. त्या भ्रष्टाचारात ७२१ प्रकरणांसह आपण पहिल्या स्थानावर आहोत.
सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा, पवित्र देशा ही महाराष्ट्राची ओळख साफ पुसून टाकली आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून विधिमंडळात वारंवार शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, भ्रष्टाचार याबद्दल सरकारचे लक्ष वेधले, पण सरकारकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही
सरकारला काहीही सांगा सरकारचं एकच उत्तर असतं All Is Well!
#farmersucide #courruption #womenharrasment #maharashtra
The BCCI Honorary Secretary, Mr Devajit Saikia (@lonsaikia), announces a cash award of ₹7.5 crore for the victorious India U19 team, along with the coaching and support staff and the Junior Cricket Committee, following their glorious unbeaten campaign that culminated in India’s sixth ICC U19 World Cup title in Zimbabwe.
#U19WorldCup
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "I want to speak in the House. I don't know why they are scared. The point here is exactly what the Prime Minister said and what Rajnath Singh Ji said. Whether the land was taken or not, that's a different question. We'll come to that. But before we come to that, the leader of the country is supposed to give direction. The leader of the country is not supposed to run away from decisions and leave decisions to other people's shoulders. That is what the Prime Minister has done..."
Special tribute to Dharam ji highlighting his evergreen appeal, his charisma, his immense talent and his tremendous, impactful presence in all his movies. This visual trbute was made for the two prayer meetings that I had arranged in Delhi and Mathura 🙏
राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार कृषी खाते श्री. दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.
या घटनेचा व्हिडीओ एका प्रवाशाने मोबाईल मध्ये कैद केला आहे. संपूर्ण डब्यात अशाच प्रकारे लूट केली असल्याची प्रतिक्रिया गाडीतील प्रवाशांनी दिली. या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची मागणी प्रवाश्यांनी केली आहे. @ashish_jadhao
200रुपये द्या नाही तर 2000ची पावती फाडतो, रेल्वेत tcकडून प्रवाशांची खुलेआम लूट
छत्रपती संभाजीनगर: नांदेडवरून हजरत निजामुद्दीनला जात असलेल्या गाडीमध्ये तिकीट तपासनीस प्रवाशांची खुलेआम लूट करताना दिसून आले आहे. @TV9Marathi@abpmajhatv@Central_Railway@RailMinIndia@SakalMediaNews
गाडी क्रमांक 07621 ही गाडी नांदेड येथून हजरत निजामुद्दीनला जात होती. यावेळी जालना ते छत्रपती संभाजी नगर स्थानक दरम्यान काही प्रवासी जनरल डब्ब्यात जागा नसल्याने गाडीतील S1 डब्ब्यात आले. यावेळी गाडीतील तिकीट तपासनीस त्या डब्यात आलाआणि त्यांच्याकडून लाच घेतली. @AshwiniVaishnaw