@santsatoba@SurajKu76029523@MarathiRojgar अर्धवट माहिती घेऊन बोलू नये..आणि आपण काय बोलतो आणि कुठे बोलतो याचा विचार करून बोलावं...काम सोडून इतर कसले उद्योग आहेत रे कामगारांना ? आज काम नाही म्हणून रस्त्यावर बसायची वेळ आणली या सरकारने... एकदा उपोषण स्थळी येऊन बघ. म्हणजे तुला कळेल.
@GmiNagnath@mieknathshinde गेल्या 42 दिवसापासून आम्हा जनरल मोटर्स कामगारांना रस्त्यावर आणून आज ही त्यांच्याकडे थोडे सुध्दा लक्ष देत नाही. पण सरकारने यामध्ये लक्ष घालून आमच्या जनरल मोटर्स कामगार संघटनेला त्यांचा हक्काचा जॉब परत मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हीच आमची आपल्याकडे विनंती आहे
@GmiNagnath@mieknathshinde@PratapSarnaik@iravindraphatak@nareshmhaske@vikasrepale गेल्या 42 दिवसापासून आम्हा जनरल मोटर्स कामगारांना रस्त्यावर ��णून आज ही त्यांच्याकडे थोडे सुध्दा लक्ष देत नाही. पण सरकारने यामध्ये लक्ष घालून आमच्या जनरल मोटर्स कामगार संघटनेला त्यांचा हक्काचा जॉब परत मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हीच आमची आपल्याकडे विनंती आहे
@GmiNagnath@AjitPawarSpeaks गेल्या 42 दिवसापासून आम्हा जनरल मोटर्स कामगारांना रस्त्यावर आणून आज ही त्यांच्याकडे थोडे सुध्दा लक्�� देत नाही. पण सरकारने यामध्ये लक्ष घालून आमच्या जनरल मोटर्स कामगार संघटनेला त्यांचा हक्काचा जॉब परत मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हीच आमची आपल्याकडे विनंती आहे
@GmiNagnath@cbawankule गेल्या 42 दिवसापासून आम्हा जनरल मोटर्स कामगारांना रस्त्यावर आणून आज ही त्यांच्याकडे थोडे सुध्दा लक्ष देत नाही. पण सरकारने यामध्ये लक्ष घालून आम��्या जनरल मोटर्स कामगार संघटनेला त्यांचा हक्काचा जॉब परत मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हीच आमची आपल्याकडे विनंती आहे
जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांच्या समस्यांबाबत आज माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जनरल मोटर्स आणि ह्युंदा�� कंपनीच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे. महायुतीचे सरकार हे कामगारांच्या हिताचे नक्की निर्णय घेईल असे आश्वासित केले. बैठकीस खा.श्रीरंग बारणे, आ. सुनील शेळके, कामगार आयुक्त , कामगारांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जनरल मोटर्स चे कर्मचारी आहेत त्यांच्या सोबत मा.मुख्यमंत्���ी एकनाथ जी शिंदे यांच्याशी बैठक झाली आहे, मी देखील बैठक घेतली आहे, सरकार कर्मचारी कामगारांच्या सोबत आहे..कर्मचारी आणि कामगारांना न्याय देण्यासाठी हुंडाई कंपनी सुरू होणे आवश्यक आहे, त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे..सरकार कर्मचारी आणि कामगारांना नक्की न्याय देईल ह्याची मला खात्री आहे..पुढील आठ दिवसात बैठकीच आयोजन कर्मचारी आणि कामगारांसोबत केले जाईल.
@samant_uday ह्युंदाई मोटर्स महाराष्ट्रात येते ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु 4500 बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देताना जनरल मोटर्स चे जुने कामगार बेरोजगार होणार नाही ह्याची काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यावी व त्यांना रोजगार उपलब्ध करून न्याय द्यावा ही शासनाला विनंती .....