@SunainaHoley@vedhrishi99@abhijeet_dipke My daughter initially thought that its a revolution and something good will happen eventually she understood its an agenda.
कॉक्रोच जनता पार्टी चा मोर्चा पुण्यात ठरला..
पुणेकर म्हणाले...
*आम्ही का आंदोलन करायचे?
*परवांगी न घेता कसं काय आंदोलन करता?
* तुम्ही कोण शहाणे आम्हाला शिकवणारे?
* आम्हाला सगळं कळतं तुम्ही आधी शिस्त पाळा...
बेस्ट of लक झूराळांनो 😂😂
Cockroach @abhijeet_dipke’s next protest is in Pune on 11th June..
Who will mobilise the crowd..
Rohit Pawar’s MPSC aspirants and failed candidates gang, Sambhaji Brigade and their karyakartas..
Jarange’s Maratha Andolan gang.
Congress’ karyakartas and influencers
UBT Gang
Anjali Damania, Vijay Kumbhare and Environ Mentalists gang
Entire Marathi Media & Bhaade Ke Tattoos will participate..
It would be interesting to see the numbers..
The real Gen Z is very smart and intelligent.
They don’t give a damn to such Cockroaches..
कॉक्रोच जनता पार्टी चा मोर्चा पुण्यात ठरला..
पुणेकर म्हणाले...
*आम्ही का आंदोलन करायचे?
*परवांगी न घेता कसं काय आंदोलन करता?
* तुम्ही कोण शहाणे आम्हाला शिकवणारे?
* आम्हाला सगळं कळतं तुम्ही आधी शिस्त पाळा...
बेस्ट ऑफ लक झूराळांनो 😂😂
#Pune#Cockroach
LGBTQ वगैरे असण्याची हरकत, तक्रार, problem, विरोध असा काहीच नाही.
Sexual orientation काहीही असू शकते आणि ते natural किंवा unnatural हा मुद्दा विवादीत आणि वेगळाच आहे.
पण चिभीन.. LGBTQ असाल तर असे चित्र विचित्र कपडे घालणं mandetory आहे का? एक तर हा तोकडा शर्ट ओंगळ दिसतोय आणि त्यातून त्याच्या माग काय लिहिलंय...
अश्या फालतू चाळ्या मूळे या लोकांचा फक्त मजाक उडवला जातो.. कोणी seriously घेत नाही यांना..
सुधरा बे सुधरा जरा.. 😒😒😒