📍मुंबई
सम्यक विद्यार्थी आंदोलनचे
"मंत्रालयावर विद्यार्थी आक्रोश मोर्चा"
प्रमुख मागण्या:
1) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या.
2) NTA रद्द करून NTA कडील सर्व परीक्षेची जबाबदारी UPSC कडे द्या.
शांततेत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला पोलिसांकडून बळजबरीने अडवण्यात आले. सरकारच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांना बळाचा वापर करून मोर्चा रोखणाऱ्या पोलिसांच्या या कृतीचा जाहीर निषेध.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानजोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत सम्यक विद्यार्थी आंदोलन लढत राहील.
#मंत्रालयावर_विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #SVA #VBA
पुलिस द्वारा रोके जाने, विद्यार्थियों, युवाओं और महिलाओं पर लाठीचार्ज किए जाने और उन्हें घसीटकर पुलिस वैन में ठूंसने की कोशिशों के बावजूद, सम्यक विद्यार्थी आंदोलन और वंचित युवा आघाड़ी ने आज मुंबई में मंत्रालय के सामने NEET पेपर लीक घोटाले के खिलाफ जोरदार आंदोलन किया।
लाखों विद्यार्थियों के भविष्य के साथ हुए खिलवाड़, परीक्षा व्यवस्था में भ्रष्टाचार के खिलाफ मुंबई के हजारों विद्यार्थियों और युवाओं और उनके माता-पिता के साथ सम्यक विद्यार्थी आंदोलन और वंचित युवा आघाड़ी ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की।
आंदोलन में शामिल कई छात्राओं ने आरोप लगाया कि उन पर पुरुष पुलिसकर्मियों ने लाठियां चलाईं। इसके बावजूद विद्यार्थियों और युवाओं का हौसला नहीं टूटा और उन्होंने केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग को लेकर अपना आंदोलन जारी रखा।
शाबाश युवा, शाबाश! वंचित बहुजन आघाड़ी विद्यार्थियों और युवाओं के हक और संघर्ष में पूरी तरह उनके साथ है।
जय भीम, जय भारत।
आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या 'सम्यक विद्यार्थी आंदोलना'च्या वतीने NEET परीक्षा पेपर लिक प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंत्रालयावर विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
काल पुण्यात ह्याच विषयावर एक आंदोलन होते, त्याला पोलिसांनी कोणत्याच प्रकारे अडवले नाही.
आज सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन युवा आघाडीने शांतीपूर्ण पध्दतीने ह्याच विषयावर मंत्रालयासमोर आंदोलन करत असतांना पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, मारहाण केली, त्यांना बळजबरीने पोलीस वाहनात टाकून पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
हा राजकीय भेदभाव का?
सरकारच्या आणि पोलिसांच्या दडपशाहीचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही, तोपर्यंत आमचा विद्यार्थ्यांसाठी असलेला लढा सुरूच राहील.
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन #NEET
CBSE की टेंडरिंग प्रक्रिया का 17 साल के सार्थक सिद्धांत ने पर्दाफाश किया
◆ उन्होंने अपनी रिसर्च से बताया कि नियम बदलकर एक विवादित कंपनी को 17 लाख छात्रों की आंसरशीट मूल्यांकन का ठेका मिला
#SarthakSidhant | Sarthak Sidhant | #CBSE
सर्वोच्च न्यायालयाच्या ADR v ECI प्रकरणाच्या निर्णयामध्ये पॅराग्राफ 171 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाला नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार नाही. हे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे.
निवडणूक आयोगाला नागरिकत्व देण्याचा अधिकार नाहीये तर प्रश्न असा उपस्थित राहतो की, नागरिकत्वाचा नावाखाली निवडणूक आयोगाने 90 लाख मतं आसाम, प. बंगाल, बिहार आणि तामिळनाडूमध्ये मतं गहाळ केली. तेव्हा भारतीय राज्यघटने प्रमाणे मुक्त आणि प्रामाणिकपणे या निवडणुका घेतल्या का? हा प्रश्न निर्माण होतो.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, डीएमके, राजद या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात या निवडणुका रद्द करण्याची याचिका का दाखल केली नाही?
माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी या निवडणुका रद्द करण्याची याचिका दाखल करावी.
#ECI #Election
📍मुंबई
“मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन”
"मोदी हटाव देश बचाव"
देशातील 35 टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली जगते.
भारताचा अमेरिकेसोबतचा करारनामा आणि नरेंद्र मोदीचे काही महिन्यांपूर्वीचे भाषणं यात मोठी तफावत आहे.
एपस्टिन फाईलमध्ये नाव आल्यानंतर मोदीने देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#MujraModi #NarendraSurrender #VBAForIndia
📍मुंबई
“मुद्रा मोदी से मुजरा मोदी आंदोलन”
"मोदी हटाव देश बचाव"
पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल एपस्टिन फाइलमध्ये अजून काही आहे का? याचा खुलासा मोदींनी करावा.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#MujraModi#NarendraSurrender#VBAForIndia