@mahantpt03 स्वतःला महंत म्हणावातय ना?
त्यात काय आहे याची कल्पना नाही तर कशाला अकलेचे तारे तोडताय!
कशाला याच्या त्याच्या ताटात डोकावताय?
तोंडाला पाणी सुटलं असेल तर आपण पण जाऊन खा की!
स्वतःच्याच डांगीची आग करून घेण्यात काय फायदा?
@PrasadVKathe तू खरोखर बावळट आहे याची खात्री झाली आता!
तुला राहुल गांधी आणि काँग्रेसचं नांव घेतल्याशिवाय जेवण सोड हगायला पण होत नाही हे ऐकलं होतं,पण आता पटलंय!
@Sonalimumbai1 काय गंमत आहे बघा !
राज ठाकरे निवडणूक आयोगाबद्दल बोलल्यावर भाजपाची मंडळी प्रतिकार करण्यास पुढे का येत आहेत ?
याचा अर्थ घाव वर्मी लागला आहे !!!
@mevikasdesh एव्हढं मात्र नक्की त्याने तथाकथित राष्ट्रभक्तांची पार झोप उडवलीय!
सकाळी सहा साडे सहा वाजता आपले सकाळचे विधी आटोपायचे सोडून ट्वीट करावं लागतंय!
आणि म्हणतात कोण राहुल गांधी? 😆