औरंगाबाद शहरातील जालना रोड वरील नाका ते कैंब्रिज स्कूल पर्यंत च्या 200 कोटिच्या 14.5 किलोमीटर च्या कामाला मंजूरी दिल्याचे सुद्धा श्री गड़करीजी यांनी सांगितले.या शिवाय औरंगाबाद -जळगाव रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम तीव्र गतीने करण्याचे निर्देश श्री नितीनजी गडकरी यांनी दिलेत.