• संस्थापक अध्यक्ष- एम फॉउंडेशन 🎯 एम न्यूज
• महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- आयुष इंटरनॅशनल मेडिकल अससोसिएशन 🏥
• राजकीय विश्लेषक आणि फिल्म सिटी ऍक्टर मुंबई 📍
न्याय मिळायला हवा आणि तो हीं लवकर #justic कारण महाराष्ट्र मधील शान म्हणजे अजित दादा होते #राष्ट्रवादी पक्ष आज संपवण्याचं काम करण्याचा प्रयत्न झाला आहे असंच म्हणावं लागेल आज अत्यंत दुःखात हा महाराष्ट्र मधील लोक असणार आहेत @BJP4Maharashtra#महाराष्ट्र
अजित दादा पवार @MumbaiNCP आम्हा सर्वांनां एक मोठा धक्का आज बसला आहे महाराष्ट्र मध्ये सर्व युवा पिढीचे आधार स्तंभ राष्ट्रवादी कोंगेस पक्षाचे अध्यक्ष व उप मुख्यमंत्री यांचा आज अपघाती निधन झालं तरी कस याचा प्रश्न आज सर्व सामान्य माणसाच्या मनात आहे @TV9Marathi@aajtak
@CMOMaharashtra मुख्यमंत्री फडवणीस साहेब काय बोलणार आहात आता आपण यावर लक्षात ठेवा जर हंस होत राहील तर आम्ही कार्यकर्ते गप्प आता बसणार नाही कारण हा दुःख येवढ्या लवकर आमच्या मनातुन जाणार नाही आहे @MumbaiPolice पोलीस प्रशासन काय करत आहेत की फक्त्त गप्प बसणार आहे @
जय टायगर ! आपल्या सर्वांचे लाडके भाऊ म्हणजेच डॉ. असलम पटेल भाई यांनी मागील काही वर्षांपासून आपल्या टायगर ग्रुप मधील सर्वांची वैधकीय सेवेत नेहेमी मदत केली आहे ! तरी आपण सर्वांनां माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्र भर डॉ. असलम भाई यांची ओळख असुन एक चांगल समाज सेवा ते करत आहेत !
वैधकीय क्षेत्रात कोणत्याही प्रकारे रुग्णासोबत हलगर्जी पणा होता कामा नये याची पण दखल राजकीय नेत्यांनी घेण्याची गरज आहे ! #ncp#bjp#mim#shivsena अन्यथा सर्व मेडिकल संघटना एकत्रित येऊन अश्या हॉस्पिटल वर मोठी कारवाई करण्याचे आदेश देतील ! @NMC_IND@AyushmanNHA@TV9Marathi@aajtak
@CMOMaharashtra छत्रपती संभाजी नगर मधील लहान बाळाचे स्पर्श किड्स हॉस्पिटल मध्ये रात्रीच्या वेळी खरच कोणी डॉक्टर्स उपलब्ध असतात का ? @TOIAurangabad याची तात्काळ दखल जिल्हाधिकारी आणि वैधकीय विभागातील शासकीय अधिकारी #justice पोलीस मित्र आणि मीडिया बांधवानी घेतली पाहिजे ! #औरंगाबाद
काही चूक नसताना सुद्धा ड्राइवर कडुन आलेल्या कोऱ्या धमक्याचा मी निषेध करतो आणि काल माझ्या सोबत असलेल्या सर्व मेडिकल स्टाफने जस्याला तस उत्तर दिल त्या बदल त्याच आभार व्यक्त करतो @TV9Marathi#Medicos
@CMOMaharashtra@MumbaiPolice काल रात्री छत्रपती संभाजी नगर ते पैठण #aurangabad या रोड वर जवळपास रात्री 6.30 वाजता या कार मधुन काही हॉस्पिटल स्टाफ ला अर्ध्या रस्त्यात उतरवण्यात आले ! संपूर्ण भाडा देऊन सुद्धा ड्राइव्हरची दादागिरी दिसुन आली आहे ! गाडी मधील सर्व तक्रार रेकॉर्ड आहेत
अश्या घटना आणि येवडी दादागिरी कुटून येते याच्यावर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन ने विचार करायला हवे @imtiaz_jaleel@SanjayShirsat77@ChandrakantKMP त्याच बरोबर मीडिया बांधवने सुद्धा या मुद्यावर लक्ष देऊन अशी घटना पुन्हा कोणासोबत पण होऊ नये याची दखल घेतली पाहिले @aajtak@abplive
@iambadasdanve@ChandrakantKMP सर आपल्या जिल्ह्यात काही दवाखान्यात आपल्या शिवसेना पक्षाच्या नावावर राजु जैसवाल यांनी हॉस्पिटल मध्ये रुग्ण टाकायचा आणि हॉस्पिटल कडुन पैसे घायचे असा काळा बाजार वैधकीय क्षेत्रात सुरु केला आहे तरी आपण ते बंद करावे अन्यथा सर्व पुरावे देण्यात येतील
@imtiaz_jaleel@SanjayShirsat77 वैधकीय क्षेत्रात गोर गरीब रुग्णांना फसवणारे हॉस्पिटलस वर पण तात्काळ कारवाई झाली पाहिजे जेणे करून असं फसवण्याचे काम होणार नाही या मध्ये समाविष असलेले सर्व लोकांन वर कारवाई झाली पाहिले #औरंगाबाद#छत्रपतीसंभाजीनगर
मुंबई सारख्या झोपाडपट्टीत रोज किती सिलेंडर जात असतील आणि असे किती पैसे ते कर्मचारी कमवत असतील मात्र या वर आता लक्ष देण्याची गरज आहे एजन्सीला विचारलं की देऊ नका असं स्पष्ट म्हणतात मात्र तेच एजेंन्सी मधील लोक ठोक कारवाई करत नाहीं @mybmc@MumbaiPolice@PetroleumMin@TV9Marathi
@HPCL@BPCLimited घरगुती जाणाऱ्या सिलेंडर मध्ये लाखो रुपायचा रोज घोटाळा होत आहे मात्र कोणाच्या पण निदर्शनास ते येत नाहीं आहे घरगुती सिलेंडर घेऊन जाणारे कर्मचारी पगारी वर असतात मात्र तरी पण प्रत्येक सिलेंडर मागे 50 रुपये रे जास्त घेतात आणि याचा जाब त्यांना कोणीच विचारत नाहीं