Insightful article on ‘ Donor Driven Agendas ‘ & the resultant harm to India with examples . While most of us know the Ford Foundation & Rockefeller Foundation never had India’s best interests at heart - refreshing our memories about the extent of harm done to the nation is what this article does . Warped Sex Ratio ( among others ) suffered so far by our country could perhaps be attributed to these donor driven agendas . As a nation we should be more alert to the not so covert attempts of these donors to disrupt equitable development. Climate & Inclusion agenda may well be veiled attempts to do that - Situational Awareness not be taken lightly .. kudos @bibekdebroy@sanjeevsanyal@adityasinha004
चांगल्याने वाईटावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा! आज आपल्या आयुष्यातील सकारात्मक, नव्या, विधायक गोष्टींना आरंभ करून हा विजयादशमीचा सण साजरा करूया आणि यशाचे, समृद्धीचे व भरभराटीचे सोने भरभरुन लुटूया!
सर्वांना दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
#विजयादशमी#Dasara2023
हॉकीमध्ये भारतच सुपरपॉवर !
राष्ट्रीय खेळ हॉकी मध्ये पारंपरिक दबदबा कायम राखत भारतीय हॉकी संघाने एशियन गेम्स हॉकी स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. जपानवर ५-१ असा दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपला प्रवेशही निश्चित केला.
#AsianGames#IndiaAtAsianGames
एशियन गेम्स स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत दीपिका पल्लीकल व हरिंदर पाल सिंग या जोडीने स्क्वॉश खेळात मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.
.
#AsianGames#IndiaAtAsianGames#TeamIndia
चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राचा नेमबाज रुद्रांक्ष पाटील याच्यासह दिव्यांश पनवार, ऐश्वर्य तोमर यांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेत समस्त देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.!
#AsianGames2023
भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी करत जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यासह अंतिमने आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला प्रवेशही निश्चित केला. या देदीप्यमान कामगिरीबद्दल कुस्तीपटू अंतिम पंघालचे हार्दिक अभिनंदन.
#AntimPanghal
एक पाऊल, एका व्हिजन कडे....
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर यश मिळाले .या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील शेत व औद्योगिक माल जगाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पोहोचण्यास मदत होईल.
रोजगाराच्या सुविधा वाढणार, रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम होणार.
.
.
#Dryport#LogisticsHub#Transportation
।। गणपती बाप्पा मोरया ।।
आज गणेश चतुर्थी ! गणरायाच्या आशीर्वादाने सर्व विघ्न दूर व्हावं, दुःखांचं निवारण व्हावं, तसेच सर्वजण सुखी-समृद्ध व्हावेत, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
#गणेश_चतुर्थी#ganeshchaturthi