बंध मायेचा, नातं प्रेमाचं आणि विश्वासाचं… भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज!
भाऊबीजेच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी सदैव वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा.
दिपावलीचा मंगलमय प्रकाश आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो,
माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात धनधान्य, ऐश्वर्य आणि भरभराट नांदो, हीच सदिच्छा!
लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! शुभ दीपावली! 🪔
आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस!
गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट नांदो. ही दिवाळी आपणांस व आपल्या संपूर्ण कुटुंबीयांना आरोग्यदायी, मंगलमय आणि आनंददायी जावो.
वसुबारस निमित्त आपणांस मंगल मय शुभेच्छा!
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सहकार विकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
या निवडणुकीत मोलाचे सहकार्य व विश्वास दर्शविणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार!
राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे पहिले उपपंतप्रधान, देशाच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन!
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
बुऱ्हानगर ता.नगर येथे स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित विश्वविख्यात आध्यात्मिक वक्त्या व प्रवचनकार जया किशोरीजी यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झालेल्या श्रीमद्भागवत कथेच्या सांगता सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले.
लोकनेत्या मंत्री.ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यास सदिच्छा भेट दिली.यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर,माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,आ.मोनीकाताई राजळे,माजी खासदार प्रितमताई मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा! 🚩
भाजपा- महायुतीचे अधिकृत उमेदवार
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक,
पुणे पदवीधर मतदारसंघातील डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना आपापल्या मतदारसंघात प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करा!