निरोगी शरीर म्हणजेच निरोगी समाजाची पायाभरणी,आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्य���ची काळजी घ्या.
इंडियन मेडिकल असोसिएशन, छत्रपती संभाजीनगर आयोजि�� "आओ गांव चले "या उपक्रमांतर्गत आज छत्रपती शिवाजी विद्यालय,अंकुशनगर ता.अंबड येथे महाआरोग्य शिबिराचे उदघाटन केले.
या महाआरोग्य शिबिरांतर्गत मेडिसिन विभाग,स्त्रीरोग विभाग,अस्थिरोग विभाग,त्वचारोग विभाग,बालरोग विभाग,सुपर स्पेशालिटी विभाग व अंतस्त्रावी ग्रंथींच्या आजार,हृदयरोग विभाग,मेंदू रोग विभाग,मूत्ररोग विभाग,नेत्ररोग विभाग,पोटांची विकार व जनरल सर्जरी विभाग,कान नाक घसा विभाग,कॅ��्सर विभाग,रेडिओलॉजी विभाग,दंतरोग विभागाअंतर्गत उपस्थित एकूण 938 रुग्णांची तपासणी करून प्रथमोपचार केले.
या महाआरोग्य शिबिरात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष,डॉ. अनुपम टाकळकर, सचिव,डॉ. योगेश लक्कास,चेअरमन डॉ. शहाजी तौर यांच्यासह डॉ. गितेश दळवी,डॉ.शिवाजी पोले,डॉ. निशा ��ौर, डॉ निर्मला कदम,डॉ. यशवंत गाडे,डॉ. राजेंद्र शेवाळे,डॉ. उमाकांत करमाळकर,डॉ.सोहेल सय्यद,डॉ.असावरी टाकळकर,डॉ.गौरव साळवे,डॉ दिग्विजय तौर,डॉ. दत्ता कदम,डॉ. श्रीनिवास तौर,डॉ. प्रतिभा पवळ- औटे,डॉ. तुकाराम औटे,डॉ. सचिन गुट्टे,डॉ. राघवेंद्र चाकूरकर,डॉ शिवाजी तौर, डॉ. संजय खंडागळे,डॉ .संभाजी चिंतळे,डॉ.रश्मी दळवी ,डॉ. अमोल उबाळे,डॉ.अंजली गाडे यांनी रुग्णांची तपासणी केली.
यावेळी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.संदीप पाटील,अंबड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष मा.ॲड अमोल लहाने,मा.दत्तात्रय फुलझळके,मा.आबासाहेब लहाने,मा.जयमंगल कव्हळे,मा.संजय कव्हाळे,मा.संतोष आदमाने,मा.रमेश सुरवसे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
निरोगी शरीर म्हणजेच निरोगी समाजाची पायाभरणी,आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
इंडियन मेडिकल असोसिएशन, छत्रपती संभाजीनगर आयोजित "आओ गांव चले "या उपक्रमांतर्गत आज छत्रपती शिवाजी विद्यालय,अंकुशनगर ता.अंबड येथे महाआरोग्य शिबिराचे उदघाटन केले.
या महाआरोग्य शिबिरांतर्गत मेड���सिन विभाग,स्त्रीरोग विभाग,अस्थिरोग विभाग,त्वचारोग विभाग,बालरोग विभाग,सुपर स्पेशालिटी विभाग व अंतस्त्रावी ग्रंथींच्या आजार,हृदयरोग विभाग,मेंदू रोग विभाग,मूत्ररोग विभाग,नेत्ररोग विभाग,पोटांची विकार व जनरल सर्जरी विभाग,कान नाक घसा विभाग,कॅन्सर विभाग,रेडिओलॉजी विभाग,दंतरोग विभागाअंतर्गत उपस्थित एकूण 938 रुग्णांची तपासणी करून प्रथमोपचार केले.
या महाआरोग्य शिबिरात इंडियन मेडिकल असोस��एशनचे अध्यक्ष,डॉ. अनुपम टाकळकर, सचिव,डॉ. योगेश लक्कास,चेअरमन डॉ. शहाजी तौर यांच्यासह डॉ. गितेश दळवी,डॉ.शिवाजी पोले,डॉ. निशा तौर, डॉ निर्मला कदम,डॉ. यशवंत गाडे,डॉ. राजेंद्र शेवाळे,डॉ. उमाकांत करमाळकर,डॉ.सोहेल सय्यद,डॉ.असावरी टाकळकर,डॉ.गौरव साळवे,डॉ दिग्विजय तौर,डॉ. दत्ता कदम,डॉ. श्रीनिवास तौर,डॉ. प्रतिभा पवळ- औटे,डॉ. तुकाराम औटे,डॉ. सचिन गुट्टे,डॉ. राघवेंद्र चाकूरकर,डॉ शिवाजी तौर, डॉ. संजय खंडागळे,ड�� .संभाजी चिंतळे,डॉ.रश्मी दळवी ,डॉ. अमोल उबाळे,डॉ.अंजली गाडे यांनी रुग्णांची तपासणी केली.
यावेळी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.संदीप पाटील,अंबड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष मा.ॲड अमोल लहाने,मा.दत्तात्रय फुलझळके,मा.आबासाहेब लहाने,मा.जयमंगल कव्हळे,मा.संजय कव्हाळे,मा.संतोष आदमाने,मा.रमेश सुरव��े यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आदींसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
A proud chapter for IMA Chhatrapati Sambhajinagar at NATCON 2025, Gujarat. Our branch received the prestigious National President’s Citation.
A memorable national gathering graced by Hon. Shri Amit Shah sir. #NATCON2025#Maharashtra#ChhatrapatiSambhajinagar#NationalRecognition
*‘IMA Connect’ – सदैव समर्पित सेवा*
इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगरच्या *IMA Connect* या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील असे बांधव, भगिनी, मुले - ज्यांना हॉस्पिटल, क्लिनिक किंवा OPD पर्यंत पोहोंचण्यास अडचणी येतात- तिथे डॉ���्टर्स स्वतः तपासणीस जातात
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांच्या नेतृत्वाखालील आयएमएच्या प्रतिनिधी मंडळाने आज सदिच्छा भेट घेतली.
#DrKaradUpdates
Today, IMA Chhatrapati Sambhajinagar team led by Dr Anupam Takalkar met Hon. Dr Bhagwat Karad (MP & Ex-MoS Finance) to oppose the ₹5000 reg. charges on hospitals.
Dr Karad assured us — these charges will be withdrawn.
All clinics are already under Bombay Nursing Home Act
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांच्या नेतृत्वाखालील आयएमएच्या प्रतिनिधी मंडळाने आज सदिच्छा भेट घेतली.
#DrKaradUpdates
🏥 IMA at Govt. Cancer Conf
Dr. Anupam Takalkar, IMA President, was Chief Guest at Govt. Cancer Hospital’s Preventive Oncology conf.
Spoke on IMA’s cancer drive & health campaigns.
Visited new Linear Accelerator, praised by Hon. JP Nadda & CM Fadnavis. 🙏🎗️ #IMAConnect
🚨 The Twitter Storm Begins Today
Join us between 2–4 PM as we say a firm NO to Mixopathy
Let’s trend together and make our voice heard
Share Tag Trend
2 PM – 4 PM | 2nd June 2025
#IMASaysNoToMixopathy
Tag: @JPNadda@NMC_BHARAT@PMOIndia@mpprataprao
Retweet to amplify
Honored to be installed as President of IMA Chhatrapati Sambhajinagar!
Graced by Hon'ble Haribhau Bagde (Governor of Rajasthan), Dr. Bhagwat Karad (MP & Ex-Minister of State for Finance), Dr. Vinay Rathod (SP), and senior IMA leaders.
Gratitude to all!
#IMA#Leadership