चंद्रशेखर आझाद ह्यांना तातडीने मिल्टी किंवा ब्लॅक कॅट कमांडो व्यवस्था पुरवावी.
माफिया सरकारच्या ह्या कृत्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी.
चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो.
We’re not oblivious to caste realities. We face them everyday but we prefer to be referred as ‘Buddhists’ because we denounced the religion that gave us our caste identity back in 1956. Presumptuous would be to say that only Dalits cannot be oblivious to caste. @RekoilChafe
आज कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मूक मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी झाले आहेत. छ. शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून ह्या मोर्च्याला सुरुवात झाली.
#MarathaReservation
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मार्गदर्शक नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@Prksh_Ambedkar#HappyBirthdaySaheb