@waglenikhil
अजित पवार भाजपा त प्रवेश करणार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कडे महाराष्ट्रात सर्वसमावेक्षक नेतृत्व नाहीये अस बोलय जातंय
ते नेतृत्व निखिल वागळे यांना देण्यात यावं 🙂
#काय_ते_काँग्रेसी_प्रेम 😅
@waglenikhil@waglenikhil महाराष्ट्रात काँग्रेसला चांगला चेहरा नाही त्यांची तुम्ही भरून काढू शकता सर आणि तुमच्या रोजच्या लाळ चाटेपणामुळे दिसून येत आहे लवकरच काय तो निर्णय घ्या महाराष्ट्रातील लोकांसाठी #दोन_तोंडी_पत्रकार 🙂🙂
UP: लखनऊ में जलाई गईं रामचरितमानस की प्रतियां!
सपा नेता स्वामी प्रसाद मौर्या के समर्थन में आया अखिल भारतीय OBC महासभा।
@SwamiPMaurya@samajwadiparty
https://t.co/LKs7tLesqw
ह्या व्यक्तीने संविधानाचा आणि संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान तो ही *अश्लील शब्दात* करून भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
कारण संविधानाचा अपमान हा देशाचा अपमान आहे
@MumbaiPolice@CMOMaharashtra
१)आता हा लढा आपल्यालाच लढावा लागणार हे आता आपण लक्षात घेतल पाहिजे.
२)नरेंद्र मोदी सगळ्यात मोठा चोर आहे.
३)तुम्ही 2024 ला सत्ता बदला पहिले दोन जे आरोपी असतील ते मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी असतील.
-बाळासाहेब आंबेडकर ( धम्म मेळावा नाशिक )
१७ डिसेंबर २०२२
शाहिफेक प्रकरणात सत्तेचागैरवापर करून भीमसैनिक मनोज गरबडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याबद्दल पुणे पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध
प्रत्येक जिल्ह्यातून ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत महापुरुषाची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे
एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा असे गांधीजी म्हणाले होते.पणते शाई फेकीबद्दल काही बोललेचं नव्हते.म्हणून त्यांच्या अहिंसाच्या तत्वाचे उल्लंघन होत नाही पुरोगाम्यांनी थोडं थंड घ्यावे.निषेध करून नको तिथे ज्ञान पाजळू नये
#releasemanoj#releasevijay#releasemanojgarbade