#nanapatekar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रतिभावान कलाकार गमावला आहे. 🙏
देश वाचवायचा असेल, तर लोकशाही वाचवावी लागेल. संविधान, स्वातंत्र्य आणि नागरिकांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने जागरूक होऊन शांततामय व लोकशाही मार्गाने आपला आवाज उठवला पाहिजे. लोकशाहीचे रक्षण हीच आजची सर्वात मोठी देशसेवा.#SaveDemocracy#SaveConstitution
राज्याचे शालेय #शिक्षणमंत्री मा. दादा भुसे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, अ��चणी आणि मागण्या सविस्तरपणे मांडण्यात आल्या.
श्रेष्ठ #गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते, जगाला प्रेम व माणूसकीचा संदेश अर्पिणारे #राष्ट्र_सेवा_दल चे संस्थापक #सानेगूरूजी' यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र वंदन 🙏💐
• खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे'
श्रमिकराज जनआंदोलनचे सरकार्यवाह
विश्वनाथ घाडी यांनी
उत्तर पश्चिम मुंबई, शिवसेना (ठाकरे) लोकसभा उमेदवार
अमो�� किर्तीकर यांची भेट घेउन श्रमिक कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर पाठिंब्याचे पत्र दिले...
@AmolGKirtikar
@dspandagale
@shivsena
#JyotibaPhule
विद्येविना मती गेली !
मती विना निती गेली !
निती विना गती गेली !
गतीविना वित्त गेले !
वित्ताविना शूद्र खचले !
इतके अनर्थ ऐका अविद्येने केले !
- जोतीराव गोविंदराव फुले -
#क्रांतीसूर्यास_विनम्र_अभिवादन