एनसीसी कॅडेट्ससाठी ‘टीबीमुक्त अभियान’अंतर्गत जनजागृतीपर व्याख्यान व जोश टीम माहिती सत्र घेतले. या व्याख्यानास जिल्हा क्षयरोग केंद्र,सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर (ग्रामीण) येथील जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल जाधव यांनी हे व्याख्यान घेतले.
Youth Participation & JOSH-Kolhapur Rural
Through JOSH Teams, NCC cadets are joining hands to strengthen TB awareness at Kodoli Tal Panhala Dist Kolhapur
#JOSH#YuvaShakti#TBMuktBharat#TBHaaregaDeshJeetega
Youth Participation & JOSH-Kolhapur Rural
Through JOSH Teams, NCC cadets are joining hands to strengthen TB awareness at Alash Tal Shriol Dist Kolhapur
#JOSH#YuvaShakti#TBMuktBharat#TBHaaregaDeshJeetega
Youth Participation & JOSH-Kolhapur Rural
Through JOSH Teams, NCC cadets are joining hands to strengthen TB awareness, Dr.Harshala Vedak District TB Officer,Kolhapur Meeting with NCC Head leftinent karnal Mr.Dhanaji Desai #JOSH#YuvaShakti#TBMuktBharat#TBHaaregaDeshJeetega
३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा पूर्ण
क्षयरुग्णांना पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरात राबविण्यात आलेल्या ‘निक्षय गीत मैफिल’ या नाविन्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड गाठला आहे. या उपक्रमांतर्गत ३६५ मैफिलींचे आयोजन करण्यात आले.
सौ. सारिका यशवंत नांदेकर, मा.बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचे क्षयमुक्त मुक्त भारत अभियान - १०० दिवसीय मोहीमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन..
डॉ. जॅसमिन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी ३० जून पर्यंत राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसीय क्षयमुक्त मुक्त कोल्हापूर अभियानात सर्व नारिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Getting the right information at the right time can help you take the right step. With Khushi - Aapki E-Sangini, you can find simple and reliable guidance to better understand TB and stay informed.
Download the TB Mukt Bharat App now from https://t.co/nfVnM7MoTP
#TBMuktBharat, Gaon Gaon! Sheher-Sheher!
आपकी सेहत, आपके हाथ में TB Mukt Bharat मोबाइल ऐप टीबी के प्रति जागरूकता बढ़ाने और सही जानकारी पहुंचाने में सहायक है। यह टीबी उन्मूलन के प्रयासों को मजबूत करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है।
इस ऐप को डाउनलोड करें और #TBMuktBharat के निर्माण में अपनी भागीदारी सुनिश्चित करें।
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने “क्षयमुक्त भारत अभियान जनजागृती कार्यक्रम” उत्साहात पार पडला. हा सप्ताह डॉ. हर्षला वेदक,जि.क्ष.अधिकारी यांच्या सहकार्याने कंदलगाव येथे आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा मध्ये ई-निबंध स्पर्धा,रॅली,माहिती सत्र आयोजित केले.