किसी ने क्या खूब लिखा है…
कल न हम होंगे न गिला होगा सिर्फ
सिमटी हुई यादों का
सिललिसा होगा,
जो लम्हे हैं चलो हंसकर बिता लें
जाने कल जिंदगी का
क्या फैसला होगा !
🙏जय श्री राम🙏
आपल्या प्रत्येकाचे आयुष्य खूप मर्यादित आहे. आपलेच श्वास कधी आपला गेम वाजवतील सांगता येत नाही. जगण्यासाठी एकामागून एक घेतले जाणारे श्वास, एका नाजूक धाग्यात माळलेले असतात. कधीही, कुठल्याही क्षणी तो धागा तुटू शकतो..... आणि मग सगळं थांबतं कायमचं..!!
काही परिस्थितीने गरीब लोकं कमालीची रिस्पेक्टफूल असतात कोणी त्यांच्याशी कितीही घालुनपडून बोलूदेत ते नेहमी समोरच्याशी आदरानेच वागतात कदाचित त्यांच्या संस्कारांची श्रीमंती पैशांपेक्षा मोठी असते ✍️❤️✨
सुखात हात धरणारे खूप असतात, कोणी दुःखात हात धरणारे मिळावे..
रामाची सीता व्हायला तर सगळ्याच तय्यार असतात, पण कधी कधी कोणी "लक्ष्मणाची उर्मिला" ही व्हावे...
💯👍👌
मनाची श्रीमंती वगैरे सगळे गैरसमज आहेत. तुमच्या मनाच्या श्रीमंतीला कुत्रही विचारत नाही.
आजकालची श्रीमंती फक्त पैश्यात मोजली जाते. पैसे असतील तर दहा लोकं नमस्कार घेतील आणि खिसा खाली असेल तर कुणी डुंकूनही बघणार नाही.