भारताच्या राष्ट्रगीताचे निर्माते आणि आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #ravindranathtagore#India#NationalAnthem
हसत राहा.. आनंदी राहा..
हसण्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे लोकांनी हसत राहावे.
जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा..!
#WorldLaughterDay2023
||गावा गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे||
ग्रामगीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज
मुख्यमंत्री सौरकृषी वहिनी योजना शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल, महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री विश्वास पाठक यांचे प्रतिपादन..
#MSEDCL#electricity#Power#agriculture
कामगारांचे एटीएम कार्ड स्वतःजवळ ठेवून घेणाऱ्या ठेकेदार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
- महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे
#MSEDCL#electricity#Power