या पोलिसाची धमकी ऐकली का? आंदोलनात पुन्हा दिसले तर ड्रगची ५० ग्रॅम पुडी टाकून देईन अशी धमकी या तरूणांना दिली...या आंदोलनामुळे पोलिसांना त्रास होत आहे...म्हणून पोलिस कोणत्याही थराला जातील का? तुम्ही काम करू नका,त्रास होतोय तर...पण मुलांना का धमकावत आहे??
अलर्ट रहा पोलिस खोटे गुन्हे टाकू शकतात! #Bealert
मुळा नदी, बालेवाडी (PMC हद्द) वर ८ दिवस सतत राडा-रोडा टाकला जात आहे. नदीकिनारी व झाडांवर भरभरून डेब्रिस डंपिंग!
बातमी आली होती CCTV कॅमेरे बसवणार म्हणून.. पण प्रत्यक्षात काहीच नाही!
@Pune_Municipal @PMCPune @cmo_maharashtra कधी कारवाई करणार?
#MulaRiver#Pune#DebrisDumping#PMC@navalMH