अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..!
शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही.
हे सर्व अधिकार शिक्षण सेवकांचे असूनही त्यांना वेठबिगारी करावी लागते तेही 16 हजार महिन्याकाठी....!
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब सरांच्या परिवाराला आधार दया, आर्थिक मदत,नौकरी देऊन तेवढ शिक्षण सेवक रद्द करा.
@RRPSpeaks@Sujat_Ambedkar@AjitPawarSpeaks
*शिक्षण सेवकांच्या पूर्ण पगाराच्या व इतर मागणीसाठी मा.न्यायालयात दाद मागत असले बाबत..*
*श्री. विश्वनथ दत्तात्रय डवरी जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन रत्नागिरी*
आशियातील देशांमध्ये युवकांची जनभावना,बेरोजगारी,भ्रष्टाचाराविरुद्धचा आवाज,लोकशाहीत अधिक सहभागाची मागणी यामुळे मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होतयेत बांगलादेश:आंदोलनातून सत्ता उलथली
नेपाळ:युवकांच्या असंतोषामुळे राजकीय अस्थिरता वाढतेय हे स्पष्ट होतंय की युवक वर्ग फक्त प्रेक्षक राहिला नाही
मा. बावनकुळे साहेब,
तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल.
या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?
या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?
या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही?
करा जाहीर!
@cbawankule
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याची भाषा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून केली जात आहे. त्यांनी एकदा ते करूनच दाखवावं!
खरं तर सर्वच राजकीय पक्षांचे मंत्री IAS/IPS अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करतात. म्हणूनच या अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ नये यासाठीच कारवाईची व्यवस्था ठप्प ठेवण्यात आली आहे.
👉 IAS/IPS अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी ठोस व्यवस्था कुठेच नाही.
👉 राज्य शासनाच्या सेवेतील दोषी अधिकाऱ्यांवर राज्य शासनच कारवाई करू शकतं.
🤝 मंत्र्यांशी हातमिळवणी करून गैरव्यवहार करत असल्याने कारवाई होत नाही
⚠️ परिणाम = दंडमुक्ती, भ्रष्टाचार आणि बेफिकीरी
❓ कशाला उगाच न्यायालयाला त्रास देता?
👉 न्यायालयात जाण्याआधी राज्य शासनाकडे मागणी करावी लागेल
👉 मुद्दा अंजना कृष्णा यांची चूक होती की नाही हा नाही तर अजित पवारांची भाषा आणि दमदाटी हा आहे.
#अंजना_कृष्णा #अजित_पवार #कुर्डू #सोलापूर #NCP
दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच..
याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं..! दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली..!!
..अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसाना तरी तोंड दाखवायला जागा राहील का ? किरीट चं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे.
जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनोन महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे..!
#शिक्षक कंत्राटी !
#आरोग्य कंत्राटी !
#तहसीलदार कंत्राटी !
#सैनिक पण “तात्पुरते” #अग्निवीर !!
पण —— पुजारी मात्र थेट सरकारी कर्मचारी !!!
ही कसली न्यायव्यवस्था ?
हा कसला विकास ?
#शिक्षण,सुरक्षा, प्रशासनाला झुलं…
आणि धर्माला थेट सुवर्णसिंहासन !
हेच का हिंदुराष्ट्र ?
@narendramodi
Make her famous. It is our duty to stand by the rare officers who dare to do their job fearlessly. She has put her future on the line for us. Let us reciprocate by standing with her!! 🫡🙏🙌🏽🙌🏽