मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या "नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका" अंतर्गत शाळा क्रमांक १९: 📍 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोयेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर. नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रेरणादायी आदर्श.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (RTE) दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या २५% ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादी (टप्पा क्र. ३) सुरू करण्यात आली आहे.
प्रवेशाची मुदत : २४ जून २०२६ ते ०३ जुलै २०२६.
मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या "नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका" अंतर्गत शाळा क्रमांक १८:📍 मत्स्योदरी विद्यालय, घुंगर्डे हदगाव, ता. अंबड, जि. जालना. नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रेरणादायी आदर्श.
मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या "नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका" अंतर्गत शाळा क्रमांक १७:📍 जिल्हा परिषद शाळा, राहनाळ, ता. भिवंडी, जि. ठाणे. नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रेरणादायी आदर्श.
TET2026 परीक्षेसाठी 28 जून रोजी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. सुरळीत व पारदर्शक परीक्षेसाठी नियमांचे पालन अत्यावश्यक.
मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या "नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका" अंतर्गत शाळा क्रमांक १६:📍 घोरपडे विद्यालय, कळंबी, ता. मिरज, जि. सांगली. नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रेरणादायी आदर्श.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात महाराष्ट्रातील शिक्षकांची नवी वाटचाल सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभाग आणि Google for Education यांच्या सहकार्याने पुढील दीड वर्षांत राज्यातील ४ लाखांहून अधिक शिक्षकांना अत्याधुनिक AI प्रशिक्षण दिले जाणार आहे.
#aiforeducation
योगातून शिस्त, शिस्तीतून यश! 🧘♀️
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे येथे मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंह (IAS) व मा. श्री. गणपत मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.
मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या "नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका" अंतर्गत शाळा क्रमांक १५: 📍 जि. प. प्राथमिक शाळा, बाडगव्हाण, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर. नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रेरणादायी आदर्श.
वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षणाचे संस्कार आणि मुलांच्या स्वप्नांना मिळणारी साथ, याच आधारावर उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होते.
प्रत्येक पित्याला पितृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
योगातून शिस्त, शिस्तीतून यश! 🧘♀️
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे येथे मा. श्री. सचिंद्र प्रताप सिंह (IAS) व मा. श्री. गणपत मोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.
योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी शरीर, संतुलित मन आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेणारा मार्ग आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧘♀️🌿
#internationalyogaday#yogaday#healthylifestyle
मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या "नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका" अंतर्गत शाळा क्रमांक १४:📍 स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्यु. कॉलेज, मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शाळा स्तरावरील बहुतांश ऑनलाईन व ऑफलाईन माहिती दर शनिवारी सादर करण्यात येणार. यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळणार आहे.
मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या "नाविन्यपूर्ण व उपक्रमशील प्रेरणादायी शाळांची मालिका" अंतर्गत शाळा क्रमांक १३: 📍 जिल्हा परिषद शाळा, उंबरे, ता. साक्री, जि. धुळे. नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रेरणादायी आदर्श.
IDEAL Center चे उद्घाटन!
शाळा प्रवेशोत्सव २०२६ निमित्त महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते पीएम श्री रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वाहळ (ता. पनवेल, जि. रायगड) येथे IDEAL Center चे उद्घाटन करण्यात आले.