रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे गावात रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग करणारी विद्यार्थिनी नेहा घारे हिचे वडील आत्माराम घारे यांनी स्थानिक आमदाराच्या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली.
तसेच या दोन्ही विद्यार्थिनींना मनसे शिष्टमंडळाने भेट देऊन त्यांचे कौतुक केल्याच सांगत आत्माराम घारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले!
#RajThackeray #GenAlpha
The purification of the stage of Congress President Shri Mallikarjun Kharge ji's speech in Haldwani is a demonstration of the depraved mentality of BJP-RSS.
PM Modi should condemn this and apologize!
The Parliament session is over, and today Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah haven't come to the House, so how will this democracy and Parliament function?
: Congress General Secretary and MP Smt. @priyankagandhi ji
Salute to these kids who are fighting for their future!
All they are asking for is a road to their school. Is that too much to ask after nearly 80 years of Independence? This should have been done decades ago.
This 15th August, let’s pledge to work for the children and schools of rural India. 🇮🇳
देश जश्न मना रहा, बिहार रो रहा 🥲
@abhijeet_dipke भाई आपके साथ हर शहर से लोग खड़े थे न सिर्फ दिल्ली में, तो अब आपका भी फर्ज बनता है इन छात्रों के लिए आवाज उठाना।
जो बेगुनाह बच्चे अभी भी जेल में है क्या उनके लिए आप खड़े रहोगे?
जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवून गुंडागर्दी करणारे हे महाशय बघा! काय त्यांची भाषा, काय त्यांची गुंडागर्दी!
मुळात धार्मिक-जातीय द्वेष आणि भीती हाच भाजपचा मूलमंत्र आहे, परंतु तरुणाईने या आंदोलनात संपूर्ण देशभरात जातीय आणि धार्मिक द्वेषाच्या भिंती उध्वस्त करत संपूर्ण देश एक असल्याचा संदेश देत भाजपचे मनसुबे उध्वस्त केले.
हे जे कोण महाशय आहेत ना, त्यांना तरुणाई चोपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं त्याआधीच पोलिसांनीच त्यांना पकडून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी!