जागतिक न्यूरो-रिहॅबिलिटेशन फेडरेशनचे सरचिटणीस डॉ. निर्मल सूर्या यांनी आज देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी 'एपिलेप्सी फाउंडेशन इंडिया' या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.
या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या एपिलेप्सीग्रस्त रुग्णांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या विविध वस्तू यावेळी भेट म्हणून दिल्या. त्यांच्या कलागुणांना आणि कौशल्याला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
उपचारासोबतच आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहे. या संवेदनशील आणि समाजाभिमुख कार्यासाठी डॉ. निर्मल सूर्या व त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं.
@epilepsymumbai@EpilepsyIndian@EpilepsyFdn@epilepsyfound
Thank you madam for patient hearing and meeting the young person with live epilepsy and accepting their hand made craft
Dada’s painting is made by our Debasish a person with epilepsy
I am committed to serve PWE
@AhirsachinAhir@epilepsymumbai@EpilepsyFdn@epilepsyfound
Great pleasure to meet Deputy speaker Shri Sachin Bhau at Vidhan Bhawan and presenting him the Krishna painting made by PWE and 106 camp book of 35k plus patients of Maharastra and brief on all the work done by EFI