माझी कटिबद्धता ही भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे. रूल ऑफ लॉ मेंटेन करणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे. ���ागपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे. त्यांच्या विचारांशी आणि घटनेतल्या मूल्यांशी आम्ही पाईक आहोत आणि राहू. - विश्वास नांगरे पाटील, नागपूर पोलीस आयुक्त
#VishwasNangarePatil #Nagpur #Maharashtra #LatestNews #MarathiNews
(Vishwas Nangare Patil, Nagpur, Maharashtra, Latest News)
“अकोला हा महाराष्ट्रातला असा एकमेव जिल्हा आहे
जिथे ZPची एकह�� शाळा आम्हीं बंद पडू दिलेली नाही. याउलट मागच्या पाच वर्षांत २५०० नवीन शाळा सुरु केल्यात.
गावागावात किमान १ आरोग्यकेंद्र उभं केलंय आणि हाच वंचितचा ‘#अकोला_पॅटर्न’ आम्हीं महाराष्ट्रात घेऊन जाणार आहोत.”
- @Sujat_Ambedkar
ज्या प्रमाणे आर्मी आणि अग्निवीर या मध��ये भेदभाव केला जातो त्याच प्रमाणे शिक्षक भरती मध्ये सुद्धा रेगुलर शिक्षक आणि तीन वर्षा करीता #शिक्षणसेवक असा दुजाभाव केला जातो. एक प्रकारे हा शिक्षणसेवकांवर अन्याय आहे.
साहेब, हा विषय पण गांभीर्याने घ्या 👆
@kamblesandeep12
@Abdulganisnnk07
शहीद मुरली नाईक केस अपडेट —
शहीद अग्निवीर जवान मुरली नाईक केस की आज बॉम्बे हाईकोर्ट में सुनवाई हुई। आज सरकारी पक्ष ने कोर्ट से रिजॉइंडर दाखिल करने के लिए समय मांगा है। कोर्ट ने 3 तारीख से पहले दाखिल करने को कहा है और 7 तारीख को अंतिम सुनवाई के लिए रखा ���ै।
हम उम्मीद करते हैं कि रेग्युलर सैनिक, अग्निवीर सैनिक और प्रादेशिक सैनिकों में जो अलग-अलग किस्म की समस्याएं हैं, युद्ध में यदि कोई भी सैनिक शहीद होता है, तो उसमें अंतर नहीं होना चाहिए। शहीद होने के बाद जो सरकारी बेनिफिट में भेदभाव होता है, ��ह नहीं होना चाहिए। सभी को एक जैसा न्याय मिलना चाहिए।
हम उसी को लागू करने की मांग कर रहे हैं। कोर्ट ने कहा है कि हम उस पर सुनवाई करेंगे।
#MuraliNaik #Agniveer
#शिक्षणसेवक पदावरील तीन वर्षांची अट रद्द करावी. शिक्षणसेवकांना दिले जाणारे तुटपुंजे मानधन बंद करून नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून नियमित वेतन द्यावे. समान कामासाठी समान वेतन हा न्यायाचा मूलभूत सिद्धांत असून शिक्षणसेवकांवर होणारा आर्थिक अन्याय तात्काळ दूर करावा
@dadajibhuse
मंत्री महोदय, शिक्षणसेवक रद्द करा अथवा शिक्षणसेवक कालावधी एक वर्षाचा करा!
शिक्षणसेवकांवर कर्जाचा बोजा आहे.
16 हजारात संसार चालवणे कठीण आहे.
@dadajibhuse
#शिक्षणसेवक पदावरील तीन वर्षांची अट रद्द करावी. शिक्षणसेवकांना दिले जाणारे तुटपुंजे मानधन बंद करून नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून नियमित वेतन द्यावे. समान कामासाठी समान वेतन हा न्यायाचा मूलभूत सिद्धांत असून शिक्षणसेवकांवर होणारा आर्थिक अन्याय तात्काळ दूर करावा
@CJP_for_India
शिक्षक भरती 2025 साठी आस्थापनांना पवित्र पोर्टल वरती जागा देण्यासाठी शेवटची तारीख 31 मे दिली आहे.परंतु आत्तापर्यंत खूप कमी जागा ह्या नोंद झालेल्या आहेत.आपल्या स्तरावरून विविध आस्थापनांनी लवकर नोंद करावी व जागा अपलोड कराव्यात यासाठी निर्देश द्यावे ही विनंती. @dadajibhuse#tait