स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश
ExCouncillor
Ex-President Architects & Engineers Association,
General Secretary Ring Road Action Committee,
गडहिंग्लज शहराचे मुलभूत प्रश्न राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर!हद्दवाढ विकासआराखडा अंतिम टप्प्यात.4सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प.नाट्यगृह व बहुउद्देशीय सभागृह उभारणार.रिंग रोड लवकरच कार्यान्वित.शहराबाहेर कंपोस्टडेपो.46.6CrRsWaterSchemeप्रगती पथावर.
गडहिंग्लज शहर वहातुक समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ₹122.51कोटींचा रिंग रोड विकास प्रस्ताव लवकरच केंद्रीय रस्ते वहातुक आणि महामार्ग मंत्रालयाकडून मार्गी लावणार .... चंद्रकांत सावंत स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश ...वहातुक परिषदेत
केंद्रीय संचार और उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया @JM_Scindia जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।आप स्वस्थ और दीर्घायु रहें, ईश्वर से यही कामना करता हूं।
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री पदी शपथ घेतल्यानंतर आदरणीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेबांच्या नागरी सत्कार समारंभास गडहिंग्लज नगरपालिका प्रांगणात मान्यवरांसह उपस्थित राहून त्याना खु�� खुप शुभेच्छा दिल्या!.चंद्रकांत सावंत,स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश.
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री पदी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या नागरी सत्कार समारंभास गडहिंग्लज नगरपालिका प्रांगणात मान्यवरांसह उपस्थित राहून त्याना खुप खुप शुभेच्छा दिल्या!... चंद्रकांत सावंत,स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश.
गडहिंग्लज हद्दवाढ विकास आराखड्यातील वडरगे रोडवरील रि.स.नं.144मध्ये15एकर शासकीय जमीनीवरील आरक्षण(HFD1)EXTDनुसार बेघरांसाठी 10000घरे बांधणार.आजDRAFT DPR वैद्यकीय शिक्षण मंत्री @mrhasanmushrif साहेबाना सादर.
मी जिथे रहातो तिथला प्रभाग क्रमांक 3 मधील मोहिते रेखांकनातील रस्ता सुध्दा आदरणीय नामदार मुश्रीफ साहेबांच्या फंडातूनच केला.... चंद्रकांत सावंत स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश
गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत गडहिंग्लजच्या श्री महालक्ष्मी देवीचा आशिर्वाद नामदार @mrhasanmushrif साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेललाच.
मंदिर बांधकामासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातुन 6.25 कोटी रुपयांचा नि���ी.
श्री महालक्ष्मीच्या नावानं चांगभलं!!!
गडहिंग्लजच्या वि. दि. शिंदे हायस्कूलमध्ये विद्यार्थी जिमखाना वार्षिक निवडणुकीत गौरी चंद्रकांत सावंत ही सी. आर.(CR) पदी उच्चांकी मतदानाने निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनसो मुश्रीफ साहेबांनी तिचा पालकांसह सत्कार करून खुप शुभेच्छा दिल्या!
गडहिंग्लजची वहातुक समस्या लवकरच येणार संपुष्टात.NHAI₹122.51CR रिंग रोड,PAY & PARK, मल्टी लेव्हल पार्किंग,UDCPR सुधारणा.प्रत्येक घराला पार्किंग सक्तीचे. POLICING , TRAFFICKING,PENALTY,FOOTPATH POLICY.
व्यापक प्रयत्न सुरूच.@Er_CSawant गडहिंग्लज शहर वहातुक परिषदेत.
गडहिंग्लज हद्दवाढ विकास आराखड्यातील वडरगे रोडवरील रि.स.नं.144मध्ये15एकर शासकीय जमीनीवरील आरक्षण(HFD1)EXTDनुसार बेघरांसाठी 10000घरे बांधणार.आजDRAFT DPR वैद्यकीय शिक्षण मंत्री @mrhasanmushrif स��हेबाना सादर.चंद्रकांत सावंत, स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश
गडहिंग्लज हद्दवाढ विकास आराखड्यातील वडरगे रोडवरील रि.स.नं.144मध्ये 5 एकर शासकीय जमीनीवरील आरक्षण(HFD1)EXTDनुसार बेघरांसाठी 10000घरे बांधणार.आजDRAFT DPR वैद्यकीय शिक्षण मंत्री @mrhasanmushrif साहेबाना सादर...चंद्रकांत सावंत,स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश.
गडहिंग्लज हद्दवाढ विकास आराखड्यातील वडरगे रोडवरील रि.स.नं.144मध्ये15एकर शासकीय जमीनीवरील आरक्षण(HFD1)EXTDनुसार बेघरांसाठी 10000घरे बांधणार.आजDRAFT DPR वैद्यकीय शिक्षण मंत्री @mrhasanmushrif साहेबाना सादर..... चंद्रकांत सावंत, स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश
गडहिंग्लज शहर हद्दवाढ अंशतः मंजूर विकास आराखडा 2025 मधील EP-13 नुसार वडरगे रोडवरील रि. स.नं.144 मध्ये सरकारी जा���ेत HFD1 आरक्षणाप्रमाणे बेघरांसाठी MHADA & GMC 10000 घरांचा संयुक्त प्रकल्प राबवणार... चंद्रकांत सावंत, स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश.
संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब, तहसिलदार ऋषिकेश शेळके साहेबांसह चंद्रकांत सावंत, स्थापत्य अभियांत्रिकी नागरी सेवा महाराष्ट्र प्रदेश.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
स्त्री सबलीकरणासाठी 'भाजपा'च !
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या सबलीकरणासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने देशात गेल्या ११ वर्षांत महिलांचे हित जपत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. याचेच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' !
या योजनेतून लाभार्थी बहिणींना दरमहा १,५०० रुपयांचे अर्थसाहाय्य मिळते, या अर्थसहाय्यातून अनेक बहिणींच्या संसाराला हातभार तर लागलाच, पण अनेक बहिणींनी या निधीतून स्वतःचा लघुउद्योग सुरु केला आहे.
महिला वर्गाची दिशाभूल करण्यासाठी विरोधक सातत्याने या योजनेविषयी फेक नरेटीव्ह पसरवतात. मात्र आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ही योजन�� बंद होणार नाही !
म्हणूनच आज राज्यातील प्रत्येक बहिणीच्या मनात एकच भावना आहे, 'तुमची आमची भाजपा सर्वांची' !
#तुमची_आमची_भाजपा_सर्वांची #TumchiAmchiBJPSarvanchi #LadkiBahin