आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू श्री.डी. टी.शिर्के, राष्ट्रीय सेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी प्रफुल्ल उर्फ आप्पासाहेब जोशी यांना शुभेच्छा दिल्या व शुभाशीर्वाद घेतले 🙏
आज गुरुपौर्णिमेनिमित्त कनेरी मठ येथे काडसिद्धेश्वर महाराज, हरि ओम नगर येथील राधाकृष्ण मंदिर, छ. शिवाजी पेठ येथील ब्रह्माकुमारी व शुक्रवार पेठेतील जैन मठ येथे लक्ष्मीसेन महाराज यांना शुभेच्छा दिल्या व शुभाशीर्वाद घेतले
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वात सरकारला यशस्वी ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित संकल्प से सिद्धी बुद्धिजीवी मेळाव्यास मा.ना अशिशजी शेलार यांनी उपस्थित राहून पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वाखालील केलेल्या कामांची माहिती दिली
मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारचे औचित्य साधून आज करवीर निवासिनी श्री.महालक्ष्मी मंदीर कोल्हापूर येथे अंबाबाईचं मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी आ.अमल महाडिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
@amal_mahadik#Kolhapur#Mahalakshmi
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याचे अधिवेशन आज सन्माननीय विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्य अध्यक्षतेमध्ये झाले. यावेळेस आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे सरकार पुन्हा जनादेशाने येईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला
डॉक्टर्स डे च्या निमित्ताने मराठा भवन ट्रस्ट, कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने कोल्हापूर शहरातील डॉक्टर्स यांना शुभेच्छांच्या स्वरूपात वृक्षरोप भेट देण्यात आली.
महाविजय 2024 अंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील, कोल्हापूर उत्तर विधानसभा येथील लक्ष्मीपुरी मंडलातील वॉरियर्स यांची भेट घेण्यात आली. तसेच नमो ॲप मधील विकसित भारत अँबेसिडरबाबत माहितीही देण्यात आली.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@cbawankule@mahes
आज दि.९ रोजी महाविजय 2024 अंतर्गत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील,कोल्हापूर उत्तर विधानसभा येथील लक्ष्मीपुरी मंडलातील वॉरियर्स यांची भेट घेण्यात आली. तसेच नमो ॲप मधील विकसित भारत अँबेसिडरबाबत माहितीही देण्यात आली.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@cbawankule@iMaheshjadhav