आज सभागृहात ‘२६०’ च्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान स्पष्टपणे मा���डले की MMRDA ही केवळ विकास संस्था नाही, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण परिवर्तनाचा मजबूत पाया आहे.
अटल सेतू, मेट्रो विस्तार, मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट, आर्थिक केंद्रांचा विकास आणि आधुनिक ��ायाभूत सुविधा यांमुळे मुंबई अधिक सक्षम, वेगवान आणि भविष्याभिमुख बनत आहे. या विकासाचा लाभ संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार आहे.
#MMRDA #MumbaiDevelopment #260प्रस्ताव #FutureMumbai #MaharashtraDevelopment
📍अभिनंदन प्रस्ताव
३६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जमुक्ती, शेतकरी कल्याणाच्या योजना आणि महिला शेतकरी विधेयकाद्वारे सातबारावर महिलांचा अधिकार अशा अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. शेतकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या या निर्णयांचे स्वागत करत अभिनंदन प्रस्तावाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
#HistoricDecision #FarmerRights #WomenFarmers #MaharashtraProgress #MahayutiGovernment
प्रखर राष्ट्रीय विचारवंत, भारतीय जनसंघाचे संस्थापक, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी भाजपा सरचिटणीस राजेशजी पांडे, भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी जी अनासपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
@RaviDadaChavan@PandeRajeshBJP
#DrSyamaPrasadMookerjee #BalidanDiwas
विशाखापट्टणम येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र पराग मोरे यांना वीरमरण आले. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
Substations will be bifurcated wherever necessary to reduce the load on power substations.
वीज उपकेंद्रांवरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आवश्यकता असेल त्या ठिकाणी उपकेंद्रांचे विभाजन करण्यात येईल.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या सोबतीने अंमली पदार्थांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. आम्ही १५ विभागांना एकत्र करून त्यांच्यावर यासंबंधीची विशेष जबाबदारी सोपवली आह��. कारवाई दरम्यान 'बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज'चा सखोल तपास केला जात असल्यामुळे, इतर राज्यांमध्ये जाऊन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत भाजपा परिवाराचे निर्विवाद वर्चस्व राहिले.
या पार्श्वभूमीवर सोलापूर मतदारसंघातील विजयी उमेदवार राजेंद्र राऊत आणि सांगली-सातारा मतदारसंघातील विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी दोघांचेही मनापासून अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #VidhanParishad2026 #Election2026 #BJP4Maharashtra
The Maharashtra Goods and Services Tax (Amendment) Act tabled in the house.
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2026 सभागृहाच्या पटलावर सादर.
(विधानसभा, मुंबई | दि. 22 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आज भारत प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे सर करत आहे, सुरक्षेचे क्षेत्र असो की आर्थिक सक्षमीकरण... प्रत्येक आघाडीवर देश आज वेगाने प्रगतीपथावर अग्रेसर आहे. - भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष @NitinNabin जी
Tributes to a distinguished leader, a great educationist, and the founder of Bharatiya Jan Sangh, Dr. Syama Prasad Mookerjee, on his BalidanDin...
भारतीय जनसंघाचे संस्थापक, देशाच्या अखंडतेसाठी लढणारे प्रखर राष्ट्रभक्त, आमचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना बलिदानदिनी विनम्र अभिवादन…
#डॉ_श्यामाप्रसाद_मुखर्जी #DrSyamaPrasadMookerjee #BalidanDiwas #Maharashtra
No load shedding in the state. A record 32,000 MW of electricity has been supplied, with capacity set to increase up to 45,000 MW in the next 5 years.
राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षांत ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
The anti-drug campaign will be executed effectively. Informants will be rewarded for providing information, and their identities will remain confidential.
ड्रग्सविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून, यासंदर्भात माहिती देणाऱ्यांना पुरस्कार दिला जाणार, तसेच त्यांची ओळख गोपनीय ठेवणार.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
A rehabilitation centre will be set up to help youth overcome drug addiction...
तरुणांना ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पुनर्वसन केंद्र उभारले जाणार.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
Rules have been established regarding the glorification of drugs in films and complaints can be filed against such content.
चित्रपटांमधून होणाऱ्या ड्रग्जच्या उदात्तीकरणाबाबत नियम तयार आहेत आणि त्याविरोधात तक्रार करता येते.
(विधानसभा, मुंबई | दि. 23 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
Newly elected members of the Legislative Council introduced to the house.
नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचा सभागृहासमोर परिचय.
(विधानपरिषद, मुंबई | दि. 22 जून 2026)
#Maharashtra#Mumbai#MonsoonSession2026
फक्त पोलिसच नाही तर वेगवेगळ्या खात्यांना एकत्र ड्रग्समुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश टास्क फोर्सला देण्यात आले आहेत! आता ड्रग्स विरोधी कारवाईत जे गुन्हेगार सापडतील त्यांच्या सोबतच त्या संबंधित दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कडक कारवाई होणार!
@Dev_Fadnavis#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
मी आज विधान परिषदेत वसई-विरारच्या आरोग्य व���यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला.
वसई-विरार शहरात झपाट्याने लोकसंख्या वाढत असताना गंभीर अपघात, ह्रदयविकार, मेंदुशी संबंधित आजारांवर उपचारांसाठी आजही शहरात एकही सुसज्ज शासकीय अत्याधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध नाही. परिणामी गंभीर अवस्थेतील रुग्णांना केईएम, नायर, सायन यांसारख्या मुंबईतील रुग्णालयांमध्ये हलवावे लागते. या प्रवासात वाहतूक कोंडीमुळे उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला “गोल्डन अवर” निघून जातो आणि अनेक कुटुंबांना आपल्या प्रियजनांना गमवावे लागते.
अलीकडेच एका चार वर्षांच्या बालकाला आपत्कालीन परिस्थितीत खासगी रुग��णालयाने उपचार नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली. कायदा स्पष्ट असताना आणि रुग्णाचा जीव धोक्यात असताना उपचार नाकारणे हे केवळ अमानवीयच नव्हे तर कायद्याचेही उल्लंघन आहे.
यासंदर्भात मी शासनाकडे दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत:
🔹 वसई-विरारच्या आचोळे येथील प्रस्तावित शासकीय ��ल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाचे काम नेमके कधी पूर्ण होणार?
🔹 आपत्कालीन परिस्थितीत बालकांना किंवा गंभीर रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई कधी होणार?
यावर माननीय उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग मंत्री मा.उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर दिले @samant_uday
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@mieknathshinde
@RaviDadaChavan @cbawankule
#VasaiVirar #HealthcareForAll #GoldenHour #PublicHealth #AcholeHospital #EmergencyCare #Maharashtra
अपघाताच्या कठीण प्रसंगी उपचाराअभावी जीवितहानी होऊ नये यासाठी आपल्या मोदी सरकारने देशात 'पीएम राहत योजना' सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत अपघातानंतरच्या काही महत्त्वाच्या तासांत म्हणजेच ‘गोल्डन अवर’ मध्ये रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अपघातग्रस्तांना पहिल्या सात दिवसांसाठी आर्थिक मदतीचीही तरतूद करण्यात आली आहे.
आदरणीय मोदीजींच्या दूरदर्शी संकल्पनेतून सुरू झालेली ही योजना अपघातग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरेल.
#PMReliefScheme #RoadSafety #CashlessTreatment
यूडीएफ और एलडीएफ की सरकारों ने अटिंगल के साथ बहुत अन्याय किया।
यूडीएफ आणि एलडीएफच्या सरकारांनी अटिंगलवर खूप अन्याय केला.
(भाजपा उम्मीदवार एड. पी. सुधीर इनके लिए प्रचार सभा | अटिंगल | 2-4-2026)
@BJP4Keralam#Keralam#NDA4VikasitaKeralam#Vote4BJP