वटवृक्षाप्रमाणे नात्यांची मुळे अधिक घट्ट रुजोत, प्रेम, विश्वास आणि सौख्याची सावली सदैव आपल्या जीवनावर राहो.
या पवित्र वट पौर्णिमेच्या मंगलदिनी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराट नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
सर्वांना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
आज मा. आमदार तथा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा Chitra Kishor Wagh ताई यांच्या अध्यक्षतेखाली झूम बैठकीत सहभागी झाले. आगामी कार्यक्रमांचे नियोजन, संघटनात्मक बळकटीकरण अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राष Nalini taii यांचीही विशेष मार्गदर्शन केले.
भाजप शहर व ग्रामीण जिल्ह्याची संघटनात्मक बैठक आज सांगली येथे पार पडली.बूथ सक्षमीकरण, आगामी संघटनात्मक कार्यक्रम आणि मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त जनसंपर्क अभियानाच्या नियोजनावर सविस्तर झाली पश्चिम विभाग समन्वयक आमदार निरंजन डावखरे यांचे स्वागत करण्यात आले.
भारताची युवा उंच उडीपटू पूजा सिंग हिने हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक जिंकत देशाचा अभिमान वाढवला आहे. 🇮🇳
१.९३ मीटरची नेत्रदीपक उडी मारत तिने १४ वर्षे जुना वरिष्ठ राष्ट्रीय विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचला.
भारतीय जनता पार्टी, सांगली शहर जिल्हा अंतर्गत विविध मोर्चांच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांच्या निवडीचे पत्र वितरण तसेच कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
मिरज महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहात नवजात अर्भक मृत अवस्थेत सापडणे ही अत्यंत संतापजनक घटना आहे.सीसीटीव्ही बंद, स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा “आरोग्य व्यवस्थेतील निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही .प्रसूतिगृह व पोलीस स्टेशन ला भेट.
🚩 श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे भगवान महादेवांचे दर्शन घेऊन आरती व जप करण्याचा पवित्र योग लाभला.
शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या शिवक्षेत्रातील आध्यात्मिक वातावरणाने मन प्रसन्न झाले.
महादेवांच्या चरणी सर्वांच्या सुख, शांती, समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
सांगली शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहिले. आज श्री माधव भंडारी, आमदार ��्रीकांत भारतीय श्री केशव उपाध्ये, खासदार धनंजय महाडिक, श्री रघुनाथ कुलकर्णी, यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत सांगली शहर व ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा कणेरी मठ येथे आज पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या कार्यशाळेत पूर्णवेळ उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
जिन्हें कश्मीर फाइल्स झूठ लगती थी वो आज की #Pahalgam कश्मीर की न्यूज़ जरूर देख ले ।
हिंदू हो य��� पूछ कर गोली मारी है मुल्लों ने ।
अब कोई आतंकवादी बोलके धर्म छुपाने की कोशिश तो बिल्कुल मत करना चमगादड़ों 😡
आज सांगली येथील खणभाग येथे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटचा भूमिपूजन सोहळा झाला. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित स्थानिकांसोबत संवाद साधला.
यावेळी खासदार विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाह���ब कांबळे, पुणे विभाग मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सम्राट महाडिक, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत यांच्यासह महानगरपालिकचे आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra
🔸Heartiest congratulations to BJP's Vikrant Patil, Chitratai Wagh, Dharmaguru Mahant Babusingh Maharaj ji and all the members of MahaYuti for being sworn in as new members of the Maharashtra Legislative Council nominated by the Hon Governor Ji!
🔸मा. राज्यपालजी यांच्याद्वारे नामनिर्देशित भाजपाचे विक्रांत पाटील, चित्राताई वाघ, धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज जी आणि महायुतीच्या नवनियुक्त सदस्यांचे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
🔸मा. राज्यपाल जी द्वारा मनोनीत भाजपा के विक्रांत पाटील, चित्राताई वाघ, धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज जी तथा महायुति के नवनियुक्त सदस्यों को महाराष्ट्र विधान परिषद सदस्य के रूप में शपथ लेने पर हार्दिक बधाई एवं बहुत-बहुत शुभकामनाएँ!
@maha_governor@ChitraKWagh@ivikrantpatil
#Maharashtra #Mumbai #VidhanParishad