भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या "क्रांतीज्योती #सावित्रीबाई_फुले" यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Yesterday, New Era Publishing House, Pune @EraPublishing awarded the Swapnil Kolte Sahitya Award 2023 (year 2nd) to Mr.@SHASHANKMOH. The award was in the form of a cash prize of Rs 1 lakh and a badge of honour
युवकांचे आदर्श, प्रेरणास्थान, युगदर्श संन्यासी ��ध्यात्म एकात्मिक राष्ट्रवादाचे प्रचारक व प्रसारक, देशाच्या संस्कृतीची पताका अटकेपार घेऊन जाणारे , स्वामी विवेकानंद ....🚩
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
सर्वांना #राष्ट्रीययुवादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#NationalYouthDay2023
भूमिपुत्रांच्या मनामध्ये #स्वराज्य व स्वाभिमानाची ज्योत चेतवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य ज्यांनी केले, त्या #राष्ट्रमाता#जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती.
पत्नी, माता आणि राज्यकर्त्या या तीनही जबाबदाऱ्या समर्थपणे व आदर्���वत पार पाडलेल्या जिजाऊ #माँसाहेबांस त्रिवा�� मुजरा.💐