मा. तुकाराम मुंढे सर, वरिष्ठ सनदी अधिकारी ( ias) यांच्या जीवनावर आधारित असलेले नवीन पुस्तक आपल्या न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस कडून प्रकाशित होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
संपर्क : 8830466300
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
#tukarammundhe#म#मराठी#वाचन
मा. तुकाराम मुंढे सर, वरिष्ठ सनदी अधिकारी ( ias) यांच्या जीवनावर आधारित असलेले नवीन पुस्तक आपल्या न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस कडून प्रकाशित होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची आण�� आनंदाची बाब आहे.
संपर्क : 8830466300
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
#tukarammundhe #म #मराठी #वाचन
मा. तुकाराम मुंढे सर, वरिष्ठ सनदी अधिकारी ( ias) यांच्या जीवनावर आधारित असलेले नवीन पुस्तक आपल्या न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस कडून प्रकाशित होत आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
संपर्क : 8830466300
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस
#tukarammundhe#म#मराठी#वाचन
मातीतून सोनं करून दाखवणारा..
कष्टाने यश मिळते ते त्याच्या आयुष्यातून शिकवून देणारा..
जगातील सुप्रसिद्ध अभिनेता " बादशाह "
@SRKFC_PUNE@iamsrk
पुस्तक : शाहरुख खान
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस
संपर्क : 8830466300
#मराठी#पुस्तक#मराठीपुस्तक#म#अभिनेता#वाचनीय
शाहरुखच्या जीवनाच्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा. आवर्जून वाचावे असे पुस्तक.
पुस्तक : शाहरुख खान
लेखक : मोहर बसू
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
किंमत : 400 रुपये
संपर्क : 088304 66300
#मराठीपुस्तक#ShahRukhKhan#पुस्तक#म
आर्थर रोड कारागृहात प्रवेश करताच काढून घेतलेला पेन ते व्यवस्थेविरुद्ध बंड करून तुरुंगाच्या गजाआड केलेलं लेखन.
हा प्रवास आहे संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा
पुस्तक : नरकातला स्वर्ग
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे
लेखक - संजय राऊत @rautsanjay61@rajuparulekar
आर्थर रोड कारागृहात प्रवेश करताच काढून घेतलेला पेन ते व्यवस्थेविरुद्ध बंड करून तुरुंगाच्या गजाआड केलेलं लेखन.
हा प्रवास आहे संजय राऊत लिखित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा
पुस्तक : नरकातला स्वर्ग
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे
लेखक - संजय राऊत @rautsanjay61@rajuparulekar
आजच्या समकालीन काळातील सुप्रसिद्ध कवी गीतकार गझलकार अपूर्व राजपूत यांच्या " तुझ्यापुढे तर काहीच नाही " पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि त्यांचा लोकप्रिय असलेला " मध्यांतर " कार्यक्रम येत्या शनिवारी 3 मे रोजी आयोजित केला आहे. आपण सर्वांनी या.
#मराठी#म#मराठीकविता#कविता#महाराष्ट्र
#बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या, त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे.
इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो
@GWR#शरदतांदळे
#बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे
इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो !
#Sharadtandale
#बळी#शरदतांदळे
बळी येत���य, त्याचं स्वागत असंच दणक्यात झालं पाहिजे...
बळी म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज! आपण सारे बळीचे वंशज आहोत. दिवाळीला आपली माताभगिणी आपल्याला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असं म्हणत असते.