“राजा शिवाजी” @Riteishd आणि
“देऊळ बंद २” @WriterPravin हे दोन्ही मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. मराठी कलाकार म्हणून मला अतिशय आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय.
असंच प्रेम तुम्ही मराठी चित्रपटांवर करत रहा आणि मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघा.
मराठी सिनेमा एक पाऊल पुढे 🔥
#मराठी #मराठीचित्रपट #राजाशिवाजी #देऊळबंद२
महाराष्ट्र केसरी २०२६ अपडेट..
माती विभाग फायनल:
सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड
गादी विभाग फायनल:
हर्षवर्धन सदगीर विरुद्ध जय पाटील
या ४ जणांपैकी एकजण होणार महाराष्ट्र केसरी..
कोण होईल विजेता..?
#pune#महाराष्ट्रकेसरी
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.
@SunetraA_Pawar
म- मराठीचा
म- महाराष्ट्राचा
आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये जी मुलं मुली शिकतात त्यांना “मराठी” भाषा लिहीता, वाचता, बोलता आली पाहिजे.
हिंदी लादण्याची किंवा तिला अवास्तव महत्व देण्याची गरज नाही.
हिंदी राष्ट्रभाषा नव्हे परंतु
मराठी महाराष्ट्र भाषा आहे.
#मराठी#म #संदीपपाठक #महाराष्ट्रात_मराठीच