काल मंत्रालयामध्ये श्री सदाशिव साळुंखे सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मानकोली चिंचोटी रस्त्याची परिस्थिती सांगून मालोडी येथील टोलनाका बंद करून संपूर्ण रस्ता ���वीन बनवावा यासाठी चर्चा केली सकारात्मक गोष्टी न झाल्यास पुन्हा आंदोलन उभे केले जाईल याची जाणीव करून दिली
घरपट्टी त सूट मिळावी
बंद असलेले गोडाऊन,घर,सदनिका बंद असल्यावर कमाई नसतांना स्थानिकांना हजारो रुपये घरपट्टी भरावी लागते यासाठी कायदा असताना सुध्धा सूट प्रत्यक्ष मिळत नाही
# @KapilPatil_