२८८ जत विधानसभा मतदार संघामध्ये SVEEP अंतर्गत जत येथे भव्य अशा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणेत आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन मा.अजयकुमार नष्टे,सहा.निवडणूक निर्णय अधिकारी ४४ सांगली लोकसभा मतदार संघ (२८८ जत वि.म.सं.) यांनी केले.
@Ajaynashte
राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून एस. चोकलिंगम यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
#ceomaharashtra#ECISVEEP#election2024

भटक्या विमुक्त जातीसाठी जिल्ह्यात काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेचा अहवाल प्रशासनाला द्यावा. - श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी)
#todaynews#news#ekmat#pudhari#election2024

मतदाता जंक्शन" या मतदार जागृती कार्यक्रमाच्या बाराव्या भागात,
मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा नैतिक मतदान या विषयावरील संदेश आकाशवाणीच्या विविध भारती, 100.1 एफएम गोल्ड, 107.1 एफएम रेनबो या चॅनलवर दि. १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:२५ वा. प्रसारित केला जाईल.
"मतदाता जंक्शन" या मतदार जागृती कार्यक्रमाच्या बाराव्या भागात,
मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा नैतिक मतदान या विषयावरील संदेश आकाशवाणीच्या विविध भारती, 100.1 एफएम गोल्ड, 107.1 एफएम रेनबो या चॅनलवर दि. १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:२५ वा. प्रसारित केला जाईल.
वोटर हेल्पलाइन अॅप आत्ताच डाऊनलोड करा. आणि मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घ्या नसेल तर लगेच मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्या.
वोटर हेल्पलाइन डाऊनलोड करण्यासाठी वर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा.
#ECI#voterhelpline#app#vha@CEO_Maharashtra
वोटर हेल्पलाइन अॅप आत्ताच डाऊनलोड करा. आणि मतदार यादीत नाव असल्याची खात्री करून घ्या नसेल तर लगेच मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्या.
वोटर हेल्पलाइन डाऊनलोड करण्यासाठी वर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा.
#ECI#voterhelpline#app#vha
आगामी लोकसभा निवडणूका जाहीर होण्याआधी मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीमा आखून,युद्धपातळीवर काम करावं.या मोहीमेत दोन्ही जिल्ह्यांसह @mybmc तसंच पोलीस प्रशासनानं परस्पर सहकार्य आणि समन्वयानं काम करावं.- देशाचे निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार (1/3)