My #iPhone14 bought in April 2023 getting this error after the update. Authorised service center saying it won't be repaired at no cost as the warranty expired in April. If the issue is from the @Apple itself, why should I suffer for it? #maplestore#iPhone@jagograhakjago
@ThaneCityPolice विष्णुनगर पोलीस स्टेशन यांनी सांगितले की तक्रार ही डोंबिवली पूर्व पोलीस स्थानकात सापडली आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून श्री. हणमंत कोळेकर, ड���ंबिवली (पू) स्थानक यांच्यासोबत बोलण करत आहे परंतु त्यांना ते ऑनलाईन सापडत च नाही असे सांगितले. कृपया करून मी कोणास कळवावे याची माहिती द्या
@ThaneCityPolice विष्णुनगर पोलीस स्टेशन यांनी सांगितले की तक्रार ही डोंबिवली पूर्व पोलीस स्थानकात सापडली आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून श्री. हणमंत कोळेकर, डोंबिवली (पू) स्थानक यांच्यासोबत बोलण करत आहे परंतु त्यांना ते ऑनलाईन सापडत च नाही असे सांगितले.
@DoT_India#CEIR#dombivli