मुंबई अग्नीश्यामक दल मुख्यालय येथे अश्विनी भिडे यांची भेट!
भरपावसात जवानांनी मानवंदना दिली!
परंतु प्रमुख पाहुणे यांनी छत्री घेवुन मानवंदना स्विकारली!
पावसात मानवंदना देण व स्विकारण योग्य आहे!
ही भारतीय,समानतेवर आधारित व्यवस्था की इंग्रज मानसिकतेची व्यवस्था!
@abpmajhatv
राष्ट्र प्रेमी माणुस,जात,पंथ,भाषा, प्रदेश,यावरुन कधीही भेदभाव न करता राष्ट्र, पक्ष व स्वत:शी एकनिष्ठ राहुन आपले समाजकार्य करीत असतो!
त्याचेवर टिका,कौतुक व सहानभुतीचा काही फरक पडत नसतो!