राज्याच्या इतिहासात 40 वर्षांनंतर पहिल्यांदा सलग 5 वर्ष मला मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळाला.
मी विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा समाधानी असल्याने संपूर्ण महाविकास आघाडी अस्वस्थ आहे, हीच माझ्या कामाला पावती : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
NCB गांज्या आणि तंभाखू मधील फरक कळत नाही..... भंगार नवाब मलिक.
.
.
.
. जवाईच्या बोच्यात साडे आठ महिने जलात पाणी ओतले तेव्हा कसे समजले असेल त्याला च विचार तंभाखू होती कि गांज्या.
@VinodWayal11@PawarSpeaks हे !!लोक!!TAX तर कधी भरत नाहीत हां आमच्या TAX च्या पैशा चा दुरउपयोग आहे?? किरीट जी न च ठीक आहे त्यनि करोडो रु व भ्रस्टाचारी पकडुन दीलेत ?? व अनेक भ्रस्टाचारी त्याच्या वाईटावर आहेत?? नवाब ला कोण मारणार होत?? स्वताच भ्रस्टाचारी आहे??😇भाई लोक मित्र?
जरी आंधळा मी सगळे वाचतो.
तुला जर येत नसेल ना तर तिकडे मर...तुझी मराठीची बासरी माझ्याजवळ नको वाजवू..
लाज वाटू देत जा थोडी फार प्रत्येक वेळी कुठेही कशाला अपमान करून घेतो.. लोक समजतात रे एकदा सांगितलेले... पण तुला कधी समजणार..
तुझे कसे आहे.
लाज नाही मना कोणी काही म्हणा..
#हेमंद
यांची ही परमपरा म्हणावी लागेल जिथं भगवा दिसेल तिथे आम्ही मुजरा करतो.
पण तुम्ही समाजवीघातक हो
जिथं पांढरे असता तिथे तुम्ही झुकता ते चोर लोकांन पुढे.#निषेध राष्ट्रवादी चा.
या माणसाला मंत्री कोणी केला त्या व्यक्तीचीच नवल वाटते. रोज उठून ड्रग माफियाची बाजू घेताना लाज वाटत नाही त्यावरून वाईट म्हणजे पक्षामध्ये पवार कुटुंब अशा निर्लज्ज व्यक्तीला थांबू शकत नाही यावरून राष्ट्रवादी पक्षामध्ये काय चालतं हे स्पष्ट आहे. याचा जावई काय करतो हे जगजाहीर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे या हारामखोरला भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात.