माझे आणि असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्रोत, मराठवाड्याचे सुपुत्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#GopinathMunde
या तिघा जणांना आपण ओळखत असाल,हे आहेत तटकरे कुटुंब.
या महिला दिसतात त्या आहे अदिती तटकरे या महिला बाल विकास मंत्री आहे तसे मोठे मंत्रिपद आहे पण कामाच्या नावाने बोंबाबोंब.
नंतर त्यांचे वडील सुनील तटकरे हे आहेत खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष.
आणि आता अनिकेत तटकरे हे मला सुनील तटकरे यांचे पुतणे वाटत होते पण जेव्हा नाव पाहिले पूर्ण तेव्हा समजले हे तर पुत्र आहेत.
एवढी काय मजबुरी आहे राष्ट्रवादी पक्षाची इतके सगळे एकाच घरात आणि बाप राजकारणात असेल तर त्याच्या बायकोने आणि पोराने येऊ नये हे छोटा संदेश सगळ्या पक्षांनी द्यावा.
@iAditiTatkare@SunilTatkare@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis
नीचपणाचा कळस म्हणजे पवार घराणं..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाबाबत ऑडिट करायची भाषा रोहित पवार करतो.
किती हलकट मानसिकता.
हिंदु धर्म आणि आपल्या मंदिरांच्या पुनरनिर्माणासाठी ज्यांनी स्वतःचे राजकोष रिकामे केले त्याच्या बाबतीत असले विचार आहेत…
13 Encroachment Demolished with government getting land worth 90 Crores back.
234 more encroachment will be demolished starting next week.
CM Devendra Fadnavis is doing it in style..
PS- He is a lawyer & a smart one instead of flamboyance he chose to get the work done.
आपल्या सुप्रियाताई स्वतः भाजपविरोधात खासदार.
ताई ज्यांच्याविरुद्ध लढून खासदार झाल्या त्या ताईंच्या वहिनीसाहेब सध्या भाजपबरोबर सत्तेत उपमुख्यमंत्री.
ताईंचा एक भाचा भाजपविरोधात विधानसभेत आमदार.
ताईंचा दुसरा भाचा भाजपबरोबर राज्यसभेवर खासदार.
ताईंचे वडील भाजपविरोधात असलेल्या पक्षाचे प्रमुख नेते.
आणि नुकतेच ताईंचे व्याही झालेले लखानीसाहेब आता भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार होणार!!
सगळं कसं एकदम परफेक्ट! ताईंसारखी मोठी माणसं उगाच मोठी होत नाहीत. असं गुण्यागोविंदाने कौटुंबिक राजकारण सांभाळावं लागतं. उगाच विचारसरणी वगैरे क्षुल्लक सोवळी पाळून चालत नाही! सामान्य आणि असामान्य माणसांमध्ये फरक असतो तो असा!! बारामती मॉडेल म्हणतात ते हेच...
लोकमाता अहिल्याबाई होल्कर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! बुद्धिमत्ता, करुणा और जनकल्याण के प्रति अटूट निष्ठा को लेकर पूरा देश उन्हें आदर और सम्मान के साथ स्मरण करता है। उनका जीवन सुशासन, राष्ट्रभक्ति और सांस्कृतिक गौरव का एक उत्कृष्ट उदाहरण है। उन्होंने सदैव साहस और कर्तव्यनिष्ठा के साथ नेतृत्व किया। देशभर में पावन मंदिरों और तीर्थस्थलों के पुनर्निर्माण से लेकर सभी के लिए न्याय और कल्याण सुनिश्चित करने में उन्होंने अतुलनीय योगदान दिया। उन्होंने भारत की सांस्कृतिक चेतना को और सशक्त बनाया। समाज, संस्कृति और राष्ट्र निर्माण के प्रति उनका समर्पण भाव देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
हे आहेत आमच्या कर्जत जामखेडचे चिडके , रडके आणि सडक्या विचाराचे लोकप्रतिनिधी
हे म्हणतात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला होणाऱ्या खर्चाचे ऑडिट करा... म्हणजे यांची मानसिकता बघा त्याहीपेक्षा पुढचं काल रात्री... ड्रोन चा कार्यक्रम चालू असताना.. जाणीवपूर्वक प्रेक्षकांच्या मधून स्मृतीस्थळाकडे जाऊन नेहमीसारखे चिथावणीखोर वर्तन केले... त्यामुळेच
महाराष्ट्राचा जाणता नेता - @Dev_Fadnavis यांनी दिलेल्या या उत्तराला महत्त्व आहे...!!!
@Devendra_Office@Prof_RamShinde@shivprakashbjp@RaviDadaChavan@GopichandP_MLA@ravindranaspure@iVijayChaudhari@RamVSatpute
अहिल्यादेवींचा जेवढा सन्मान युती सरकारने केला आहे तेवढा सन्मान कोणीच केला नाही.
भकास आघाडी ने फक्त धनगर समाजाचा वापर करून घेतला, ना कधी त्यांना राजकारणात स्थान दिले ना कोणत्या निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेतले.
आज हा समाज आपल्या मागे नाही म्हणून आता पोटात पोटसुळ उठलय त्यांच्या.
@GopichandP_MLA@Dev_Fadnavis
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याण, न्याय आणि धर्मसंरक्षणाचा आदर्श घालून दिला. काशी विश्वनाथसह अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करणाऱ्या लोकमातेस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#अहिल्यादेवी_होळकर#जयंती#विनम्र_अभिवादन 🚩
रोहित पवार लय शेतकऱ्याचा तारणहार झाल्यासारखा आव आणतोय.. पण तुझ्या आज्याचा काळा इतिहास सगळ्याला माहिती तुम्ही शेतकऱ्याला गोळ्या घातल्यात..🔥💯
- गोपीचंद पडळकर💥
घेतली का ठोकून अंडाभुर्जी 🤣🤣🤣🤣
संजय राऊतने लिहिलेल्या अग्रलेखाने बारक्या लेकराचे ढुं@ण पुस्त्यात त्याचे काय आहे – गोपीशेठ.
संजय राऊतने कधी गटार तरी बांधले का त्याच्या खासदार निधीतून का त्याच्या पक्षाचे सरकार असताना कधी कोणता मोठा प्रकल्प केला.
शेराला सव्वा शेर भेटला की अशी इज्जत काढली जाते,लवांडे लय उडत होते हवेत,देवाभाऊंनी मोकळे सोडले पाहिजे गोपीशेठला.
जशी पवार गँग जयंत पाटील तर ठेरलेले गिऱ्हाईक आता संजय राऊत आला आहे सगळ्या उबाठा वाल्यांना धंद्याला लावून देईल गोपीशेठ.
@rautsanjay61@GopichandP_MLA@Dev_Fadnavis