यश पाठपुराव्याला, राष्ट्रीय ओळख माडग्याळ मेंढीला!
देवभूमी जतची ���ैशिष्ट्यपूर्ण माडग्याळ मेंढीला ICAR–NBAGR कडून नवीन देशी जात म्हणून नोंदणीस मंजुरी मिळाली. हा देवभूमी जतच्या मेंढपाळ बांधवांच्या कष्टांचा आणि परंपरेचा राष्ट्रीय सन्मान आहे!
#देवभूमी_जत #GopichandPadalkar
जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे, गोरगरीब, वंचितांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेले या महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. नामदार श्री देवाभाऊ यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
#HappyBirthday#DevendraFadnavis
आदरणीय देवाभाऊ यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेतृत्वाच्या यादीत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत राहो!
#DevendraFadnavis#Devabhau#Maharashtra