जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा Alumnus | जन्माने शेतकरी कर्माने Software Engineer | पुण्यात permanent भाड्यानी , घर म्हणजे गाव | फुले - शाहु- आंबेडकर ❤️
पक्षफुटी एवढी जास्त नॉर्मलायझ झालिये देशात की लोकांनी आत्ता तो लोकशाहीचा गाभा असल्यासारखं एक्सेप्ट केलं असेल. स्वच्छ भारत अंतर्गत लोकशाहीला सुद्धा एक टॉयलेट बांधून द्यायला पाहिजे; म्हणजे तिला रोज असं उघड्यावर शौचाला जायला लागणार नाही.
तुमच्या माहितीसाठी ....
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्याय आणि विधी मंत्री अर्जुन मेघवाल सध्या सहा दिवसांच्या सहलीसाठी लंडन येथे गेले आहेत
मुख्य न्यायधिशासोबत ७५ न्यायाधीश आणि काही ज्येष्ठ वकील असून, एकूण शिष्टमंडळात सुमारे १५० सदस्य आहेत
𝐕𝐕𝐈𝐏 असल्याने, त्यांनी ...
१/१
युसूफ पठाण नंतर तो बंगाल ची खासदार घोष जीने शिवलिंग चा अपमान केलेला त्या नंतर आता ही 😂😂😂😂😂😂😂
सत्तेत येण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या विरोधात लढा दिला ते पूर्वीचे भ्रष्ट, हिंदू विरोधी आता शुद्ध झाले ❤️