अभिजीत सावंत ला हा game नीट कळला आहे..
तुम्ही बाहेरच्या जगात इतकी वर्ष काय काय अनुभव घेतले तुम्ही माणूस कसे आहात हे 3महिन्यात जगाला दाखवता, बिग बॉस हा फक्त टास्क खेळायचा game नाही तर तुम्ही माणूस म्हणून कसे आहात तुम्ही लोकांची मन कशी जिंकता हे पण महत्वाचे आहे.
तुम्ही टास्क कसा खेळाला आणि जिंकला हे कुणी लक्षात ठेवणार नाही,तुम्ही माणूस म्हणून कसे होतात हे लक्षात राहिले पाहिजे.
*हा personality चा game आहे*.
@abhijeetsawant5@ColorsMarathi
#BiggBossMarathi5