A very well known Actor, screenwriter and director from the marathi industry...
After seeing the Poshter, we hope girls will be online to participate in this entertaining evening package..
Never miss this... Note the time, we will be waiting for you.
@hemantdhome21 Dada 😍😍❤️🙏🏻
ओ @abpmajhatv वाले सुधरा जरा.. एवढं होऊन पण सुधरायचं नावं घेत नाहीत तुम्ही ? तुम्ही तुमच्या मनाचं लिहायची बंद करा अगोदर. 😡😡@RRPSpeaks असे काही बोलले नाहीत हे दिसतंय त्यांच्या ट्विट वरून दिसतयं आणि मराठी कलाकारांनी मदत केली आहे. 🙏🏻🙏🏻
उघडा डोळे बघा नीट... म्हणजे दिसेल. 👎🏻👎🏻
तू आहेस म्हणुन आम्ही घरी सुरक्षित आहोत...
तू आहेस म्हणुन हा देश लढतोय...
तू आहेस म्हणुन माणुसपण जगतंय...
माणसातल्या देवा, तुला आमचा मानाचा मुजरा...
तू चाल पुढं...
तुझं हे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही...
https://t.co/obmlujLvns
#तूचालपुढं#सलाम#ThankYouCoronaWarriors
मी मला शक्य आहे ते केलंय... तुम्ही सुद्धा करा... ह्या मुक्या जिवांना खूप गरज आहे...
धन्यवाद @vikramphadnis1 अभिमानास्पद कार्य!!! 🙏🏽
Link 👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.co/ETayqVwtif
त्याचा देश सॅनीटायजर लावत, मास्क घालुन गर्दी करून घरासाठी स���मान भरणायची घाई करीत होता...
आणि तो त्याच्या घराच्या दिशेने पायपिट करीत निघाला होता...
तो आपल्या अस्वच्छ हातांनी मदत मागत होता...
तो हतबल, निराधार... मास्क लावलेल्या देशाचा घुसमटुन निरोप घेत होता...
#MigrantsOnTheRoad
माझा रंग तुला घे... तुझा रंग मला दे...
थोडा हिरवा... थोडा निळा... थोडा भगवा दे...
उधळुदे त्यांना, मिसळुदे एकमेकांत...
मग तुझा कुठला... माझा कुठला...
काही भेदच उरणार नाही...
रंग साजरे होतील... लाजरे नाही...
#रंगोत्सव
पोलीस दलातील विशेष योगदानासाठी आज बाबांना दुसरं राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आलं! आम्हाला तुमचा ���्रचंड अभिमान आहे! खुप मोठ्या आनंदाचा क्षण! खुप प्रेम बाबा...
@DGPMaharashtra 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽