प्रेम, विवाह आणि ह्यांच्यामधल्या नाजूक परस्पर नात्यांवर आधारित एक हृदयस्पर्शी आणि मोहक कथा. पहा महा मूवी 'लग्न पहावे करून' रविवार १३ सेप्टेंबरला दु. १२ आणि संध्या. ६ वा. फक्त शेमारू मराठीबाणावर. #अस्सलफिल्मी@muktabarve@kamat_umesh @sidchandekar @tejupradhan0206@ajaynaik
Happiest birthday to our favorite bouyyyyyy @sidchandekar !
Keep shining! Keep smiling😘❤️
We love you! We were, we we are and we'll always be there with you😘
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा आणि आपल्या सहज अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता @sidchandekar याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #HappyBirthday#ColorsMarathi
Lockdown मधलं @sidchandekar चं routine काय आहे, हे सोडून वेगळं, नवीन काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की या.
आज संध्याकाळी 7 वाजता @RAVA_Official च्या INSTAGRAM LIVE मध्ये भेटा Smart and handsome सिद्धार्थ चांदेकर ला